मनसेने शासनाच्या विरोधात केले भीक मांगो आंदोलन
आधारकार्ड पॅनकार्डशी लिंक करण्यासाठी हजाराचा दंड आकारल्याने झाले आक्रमक सिंधुदुर्गनगरी ता ३आधार कार्ड पॅनकार्ड शी लिंक न केल्यास दंड वसूल करण्याच्या आयकर विभागाच्या धोरणा विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्गच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भिकमांगो आंदोलन छेडण्यात आले. ज्या नागरिकांनी आधार व पॅन कार्ड माहे सप्टेंबर २०२२ पर्यंत लिंक केले नाही अशांवर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने…
