तर…माझी गाडी पुढे जात नाही…
निलेश राणे; मिश्किल भाषणाने एकच हशा.. ⚡सावंतवाडी ता.१०-: मी नारायण राणे यांना अनेक भूमिकेत बघितले. नेता म्हणून बघितलेच. वडील म्हणून पण बघितले, असे सांगतानाच निलेश राणे यांनी एक वर्षापूर्वी साहेब आपली सगळी स्वप्ने पूर्ण झालीत. आता स्वप्नात मला बघा, असे विचारले होते. आताही मला तोच प्रश्न विचारायचा आहे. कारण २०२४ जवळ आली आहे. एक वर्ष…
