नांदगाव उर्दू शाळेत बेंचेस वितरण
⚡कणकवली ता.१०-: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त नांदगाव येथे सर्व प्राथमिक शाळामधील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आम. नितेश राणेंच्या मार्फत नांदगाव तिठा येथील उर्दू शाळा येथे बँचेसही प्रदान करण्यात आले आहे. आम. नितेश राणेंच्या नांदगाव येथील दौऱ्यावेळी उर्दू शाळा येथे आकस्मिक भेट दिली होती.यावेळी आ.नितेश राणे यांच्या येथील मुलांसाठी बँचेस गैरसोय…
