पर्यावरण संवर्धनासाठी रानमित्र आचरा तर्फे जनजागृती
⚡मालवण ता.०९-: अलीकडील काळात आपण नैसर्गिक आपत्तींना तोंड देत आलो आहोत. त्यातच निसर्गाची हानी करणारे कारनामे मानवाकडून जाणीवपूर्वक होत आहेत. पर्यावरणाचा समतोल राखणे आपल्या हातात आहे. मात्र ज्या खबरदारी घ्यायला पाहिजेत, त्या होत नसल्याने ‘लाखमोलाचे काम करूया, पर्यावरणाचा समतोल राखुया’ ही ब्रीदवाक्य घेऊन आचरेतील ‘रानमित्र आचरा’ या संस्थेने पर्यावरण संवर्धनासाठी २०१९ पासून पुढाकार घेतला आहे….
