Headlines

देवगडचे नगरसेवक विशाल मांजरेकर पुन्हा एकदा चर्चेत

मुक्या प्राण्यांप्रति दाखविली भूतदया देवगड ता.०५-: देवगड जामसंडे नगरपंचायतीचे नगरसेवक विशाल मांजरेकर घंटा गाडी घेऊन कचरा संकलन केल्यानंतर देवगड जामसंडे वासियाच्या कौतुकास पात्र ठरल्यानंतर चर्चेत आले त्यानंतर पुन्हा एकदा मुक्या जनावराला मोकाट सोडलेल्या गुरावर उपचार करून त्याची काळजी घेत पुन्हा एकदा मुक्या प्राण्यांचे मित्र म्हणून चर्चेत आले आहेत. ८ दिवसा पूर्वी २ दिवस मराठे हॉस्पिटल…

Read More

सावंतवाडीत वृत्तबद्ध कविता ते गझल कार्यशाळा

कोंकण मराठी साहित्य परिषदेचे आयोजन सावंतवाडी ता.०५-: कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेच्या वतीने “वृत्तबद्ध कविता ते गझल” कार्यशाळेचे आयोजन देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेज, रामेश्वर प्लाझा, सावंतवाडी येथे रविवार दि.१४ मे सकाळी दहा वाजता  करण्यात आले आहे. त्याकरिता नांव नोंदणी करावी असे आवाहन कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडी तर्फे करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे…

Read More

संत गाडगेबाबा भाजी मंडई साठी 100 कोटीचा निधी द्या…

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे मागणी ⚡सावंतवाडी ता.०५-: शहरातील नव्याने उभारण्यात येणाऱ्या संत गाडगेबाबा भाजी मंडई साठी 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्या असे मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली श्री साळगावकर यांनी आज त्यांची केसरी येथील निवासस्थानी भेट…

Read More

बबन साळगावकर यांनी पालकमंत्र्याची केसरी येथील निवासस्थानी घेतली भेट…

नळपाणी योजनेसाठी निधी दिल्याबद्दल मानले आभार… ⚡सावंतवाडी ता.०५-: गेली चार वर्ष रखडलेली सावंतवाडी पाळणेकोंड धरणावरील नळ पाणी योजनेला महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती नवरोत्थान योजनेतून 56 कोटी 17 लाख रुपये इतका निधी मंजुर झाला असून अवघ्या तीन महिन्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी हा निधी मंजूर केल्याने माजी नगराध्य बबन साळगावकर यांनी…

Read More

उदय नाईक यांनी एम्. अकॅडमी घडवण्यासाठी तयार केले इंडोर अकॅडमीचे कार्य कौतुकास्पद…

▪️मनीष दळवी;एम्. अकॅडमीच्या नवीन “जर्सी चे” दळवी यांच्या हस्ते नावरण…* ⚡सावंतवाडी ता.०५-: एम् अकॅडमी घडवण्यासाठी तयार केलेला इंडोर अकॅडमी व मुलांना क्रिकेट खेळाबाबत देत असलेल्या सुविधा बाबत ॲकॅडमीचे अध्यक्ष उदय नाईक यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचं गौरद्वार जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले. एम् क्रिकेट ॲकॅडमीच्या नवीन जर्सीचे काल श्री दळवी यांच्या हस्ते अनावरण झाले….

Read More

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उद्या सावंतवाडीत …

⚡सावंतवाडी ता.०५-: शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर हे उद्या सावंतवाडी दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

Read More

सावंतवाडी शहरातील हॉटेल कावेरी चे मालक यांचे अल्पशा आजाराने निधन…

⚡सावंतवाडी ता.०४-: शहरातील हाॅटेल कावेरी चे मालकसंजय श्रीराम सावंत (५२) रा. सालईवाडा यांचे गुरुवारी पहाटे गोवा बांबुळी येथे उपचारादरम्यान निधन झाले. गेली कित्येक वर्ष ते शहरात हाॅटेल व्यवसाय करत होते. त्यांच्या मृत्यूचे नेमक कारण समजू शकले नाही. त्याच्या पश्चात आई,पत्नी ,दोन मुलगे,भाऊ, विवाहीत बहीण असा मोठा परिवार आहे.

Read More

कणकवलीतील विविध कामांची पालकमंत्री ना. चव्हाण यांच्याहस्ते भूमिपूजन

नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व सत्ताधाऱ्यांबद्दल काढले गौरवोउद्गार ⚡कणकवली ता.०४-: कणकवली शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्रीतथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना.रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये कणकवलीतील जुना नरडवे रस्ता ते पिळणकरवाडी रस्ता तयार करणे 92 लाख, रवळनाथ मंदिर ते सुतारवाडी रस्ता तयार करणे 75 लाख व सोनगेवाडी गार्डन नूतनीकरण करणे 38 लाख 85…

Read More

अपघातातील जखमींची पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडून विचारपूस

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०४-: लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या वाहन पलटी होवून वागदेजवळ अपघात झाला होता. या अपघातातील जखमींची पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात जावून आज विचारपूस केली. जखमींवर योग्य आवश्यक उपचार करण्याच्या सूचना उपस्थित डॉक्टरांना पालकमत्र्यांनी दिली. यावेळी माजी आमदार राजन तेली, प्रभाकर सावंत आदी उपस्थित होते.

Read More

पाय घसरून नदीपात्रात बुडालेल्या युवकाचा मृतदेह आढळला

⚡कणकवली ता.०४-: कणकवली -आचरा मार्गावरील वरवडे येथील गडनदी पात्रातीलसनसेट पॉईंट येथील मोठया खडकावर बसून सेल्फी काढत असताना हरीकृष्णन टी. मनोज (वय – १७, रा.कणकवली, मुळ रा.केरळ) हा युवक पाय घसरुन काल सायंकाळी ६.१५ वाजता बुडाला होता. त्यांचा मृतदेह आज सकाळी ७ वाजता नदीपात्रात बुडालेला आढळून आला. मृतदेहाचे शवविच्छेदन करुन नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.हरीकृष्णन हा कणकवली…

Read More
You cannot copy content of this page