विना हेल्मेट दुचाकिचालकांवर
आरटीओकडून कारवाई

शहरातील तहसील कार्यालयासमोर सुरु केली मोहीम : 15 जणांवर कारवाई

⚡सावंतवाडी ता.२६-: विना हेल्मेट गाडी चालवणाऱ्यांवर आज आरटीओकडून कारवाई करण्यात आली शहरातील तहसील कार्यालयासमोर हे मोहीम हाती घेण्यात आली यामध्ये तहसील तहसील कर्मचाऱ्यांचा एकूण 15 जणांवर कारवाई करण्यात आली या मोहिमेमुळे विना हेल्मेट चालवणाऱ्यांचे धाबे चांगले दणाणले आहेत.या कारवाई विनय सपकाळ,चेनत बकरे,प्रविण सातारे यांनी सहभाग घेतला होता.

You cannot copy content of this page