भाजपमध्ये प्रवेशांची मालिका सुरूच
भाजप नेते निलेश राणे यांच्या मुख्य उपस्थितीत उबाठा गटाचे अनेक जण भाजपमध्ये:कुडाळमध्ये रंगणार धूमधडाक्यात दहीहंडी उत्सव ⚡कुडाळ ता.१७-: भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत आहे. या सर्व प्रवेश करणाऱ्यांची कामे भाजप पूर्ण करेल, अशी खात्री त्यांना वाटत असल्यानेच सर्व पक्षातील विशेष करून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. हे सर्वजण ज्या उद्देशाने…
