पत्रकार हल्ला प्रकरणी जिल्हा प्रशासनाला निवेदन…
जिल्हा पत्रकार संघ, मुख्यालय पत्रकार समितीने वेधले लक्ष ओरोस ता.१७-: जळगाव येथील पत्रकार हल्ल्याप्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ व मुख्यालय पत्रकार संघ सिंधुदुर्गनगरी यांच्या वतीने आज निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांना निवेदन सादर करत निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली. या हल्ला…
