Headlines

शिवसेना उपजिल्हा प्रमुख सेजल परब आयोजित पुरुष नारळ लढविणे स्पर्धेला प्रतिसाद…

तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांची उपस्थिती:जेष्ठ शिवसैनिक गणपत लोणे यांनी केला शुभारंभ.. मालवण दि प्रतिनिधीमालवण दांडी येथे शिवसेना महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख तथा माजी नगरसेविका सेजल सन्मेश परब आयोजित पुरुषांच्या नारळ लढविणे स्पर्धेस शिवसेना तालुका प्रमुख तथा माजी जि. प.सदस्य हरी खोबरेकर यांनी उपस्थिति दर्शविली.स्पर्धेचे उद्घाटन जेष्ठ शिवसैनिक गणपत लोणे यांच्या हस्ते झाले.नारळ लढविणे स्पर्धेस…

Read More

नारळ लढविणे स्पर्धेच्या बक्षिसांचे झाले अनावरण…

उद्या बंदर जेटी येथे शिल्पा खोत मित्रमंडळाने केले आहे आयोजन मालवण दि प्रतिनिधीमालवणच्या सामाजिक कार्यकर्त्या सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळ यांच्या वतीने नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून मालवण बंदर जेटी येथे उद्या दि ३० ऑगस्ट सायं. ४ वाजता महिला नारळ लढवणे स्पर्धेचेआयोजन करण्यात आले असून गेली नऊ वर्षे ही स्पर्धा आयोजित केली जात आहे. स्पर्धेतील खास…

Read More

वैभववाडी नं १ च्या विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केल्या राख्या…

प्रशालेत साजरे करण्यात आले सामूहिक रक्षाबंधन वैभववाडी संजय शेळकेवैभववाडी तालुक्यातील दत्त विद्या मंदिर केंद्रशाळा वैभववाडी नंबर 1 येथे विद्यार्थ्यांनी स्वनिर्मित राख्या तयार करून सामुहिक रक्षाबंधन सोहळा उत्साहात साजरा केला .मुख्याध्यापिका दर्शना सावंत, मनिषा साठे, ससाणे मॅडम,व चोरगे सर यांनी आपल्या चिमुकल्या साठी राबवलेल्या या सुंदर उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे .

Read More

राज्याच्या औद्योगिक विकासासाठी महाराष्ट्र चेंबरचे आणखी एक महत्वपूर्ण पाऊल…

लघु व मध्यम उद्योगांना 40% सवलतीच्या दरात वीज उपलब्ध होणार ⚡मालवण ता.२९-: महाराष्ट्राच्या व्यापार, उद्योग, कृषी उद्योग, सेवा उद्योग क्षेत्राची शिखर संस्था म्हणून शतक महोत्सव कडे वाटचाल करणाऱ्या “महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज & अग्रिकल्चर” या संस्थेने महाराष्ट्राच्या औद्योगीकरणाचा पाया रचण्या बरोबरच अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. सध्याच्या कार्यकारिणीने पदभार स्वीकारल्यानंतर राज्याच्या व्यापार, उद्योगाच्या…

Read More

फोंडाघाट येथील यावर्षीच नव्याने केलेल्या रस्त्याला पडले खड्डे

गणेश चतुर्थीपूर्वी रस्ता सुस्थितीत न झाल्यास भाजप आंदोलन छेडणार ⚡कणकवली ता.२९-: कणकवली तालुक्यातील फोंडाघाट येथील यावर्षीच नव्याने केलेल्या रस्त्याला खड्डे पडले आहेत. त्यामुळे सदर रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या ग्रामस्थांना खूप त्रास सहन करावा लागतो.नादुरूस्त रस्ता गणेश चतुर्थीपूर्वी सुस्थितीत न झाल्यास व संबंधित ठेकेदारावर कारवाई न झाल्यास भाजपा कणकवली तालुक्याच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला…

Read More

बुद्धिबळ स्पर्धेत कासार्डेचा गौरव‌ कुडतरकर प्रथम तर दर्शन पांचाळ तृतीय

⚡कणकवली ता.२९-: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्गद्वारा आयोजित कणकवली तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कासार्डे ज्यु. कॉलेजमधील इ. १२ वी सायन्सचा खेळाडू गौरव किशोर कुडतरकर याने १९ वर्षे वयोगटात कणकवली तालुकास्तरावर विजेते पद पटकावले तर, १४ वर्षे वयोगटात कु.-दर्शन अनंत पांचाळ- ८ वी(ब)याने तृतीय क्रमांक प्राप्त…

Read More

असलदे ग्रा.पं.१५ वित्त आयोगातून बचत गटांना घरघंटी, शिलाई मशिन वाटप

⚡कणकवली ता.२९-:असलदे ग्रामपंचायत १५ वा वित्त आयोगाच्या माध्यमातून महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी दोन महिला बचत गटांना घरघंटी आणि शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले आहे. या महिलांनी रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करावेत.महिला बचतगटांनी महिलांना सक्षम होतील या दृष्टीने काम करावे,असे आवाहन असलदे सरपंच चंद्रकांत डामरे यांनी केले. असलदे ग्रामपंचायत १५ वा वित्त आयोगातून दोन बचत गटांना…

Read More

मुलांसाठी जीवनात विविध स्पर्धा आवश्यक :बाळासाहेब वळंजू

स्पोर्ट्स फाउंडेशन सिंधुदुर्ग नॅशनल स्पोर्टस डे रन विजेत्यांचा गौरव.. ⚡कणकवली ता.२९-:स्पोर्ट्स फाउंडेशन सिंधुदुर्गची मॅरेथॉन स्पर्धा मुलांना व्यासपीठ मिळवून देणारा हा कार्यक्रम आहे.मुलांसाठी जीवनात स्पर्धा आवश्यक आहे.शिक्षणात सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात अव्वल स्थानावर आहे.स्पर्धामध्ये देखील आपल्या विद्यार्थ्यांनी सराव केला पाहिजे.ज्यांनी बक्षीस मिळविली आहेत,त्यांनी यशाचे सातत्य राखावे,असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक मंडळ सचिव बाळासाहेब वळंजू यांनी केले. स्पोर्ट्स फाउंडेशन…

Read More

कासार्डे नागसावंतवाडी येथील अनधिकृत सिलीका उत्खननाबाबत कारवाई करा

राष्ट्रवादी कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी केली मागणी. ⚡कणकवली ता.२९-: कणकवली तालुक्यातील कासार्डे नागसावंतवाडी येथील होत असलेल्या अनधिकृत सिलीका उत्खननाबाबत राष्ट्रवादी कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडेयांना निवेदन सादर केले.संबंधितावर शासन नियमातील प्रचलीत तरतुदीनुसार योग्य ती दंडनिय कारवाई करावी अशी मागणी केली. कणकवली तालुक्यातील कासार्डे नागसावंतवाडी येथील इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये अवैध उत्खनन…

Read More

बापूसाहेब पुतळ्याजवळील तो जीर्णविद्युतखांब तात्काळ बदलावा…

हेल्पलाइन फाउंडेशनच्या राजन आणि व माजी नगरसेवक महेश सुखी यांची मागणी.. सावंतवाडी,ता.२९: येथील बापुसाहेब पुतळ्याकडे वीज व्यवस्थेसाठी उभा असलेला सिमेंटचा खांब जीर्ण झाला असून तो कधीही कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे याकडे पालिका प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावा, आवश्यकता असल्यास स्ट्रक्चरल ऑडीट करावे, अन्यथा तो खांब पाडून टाकण्यात यावा, अशी मागणी हेल्पलाइन फाऊंडेशनच्या माध्यमातून उद्योजक तथा सदस्य…

Read More
You cannot copy content of this page