प्रशालेत साजरे करण्यात आले सामूहिक रक्षाबंधन
वैभववाडी संजय शेळके
वैभववाडी तालुक्यातील दत्त विद्या मंदिर केंद्रशाळा वैभववाडी नंबर 1 येथे विद्यार्थ्यांनी स्वनिर्मित राख्या तयार करून सामुहिक रक्षाबंधन सोहळा उत्साहात साजरा केला .
मुख्याध्यापिका दर्शना सावंत, मनिषा साठे, ससाणे मॅडम,व चोरगे सर यांनी आपल्या चिमुकल्या साठी राबवलेल्या या सुंदर उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे .
