अंगणवाडी क्रमांक 66 मधील मुलांनी रक्षाबंधन सण केला साजरा…
झाडांनाही राखी बांधत निसर्ग रक्षणाचे दिले धडे ⚡सावंतवाडी ता.२९-: शहरातील अंगणवाडी क्र ६६ च्या छोट्या बालकांनी आज भावांना राखी बांधुन रक्षाबंधन सण साजरा केला त्याचबरोबर झाडाला राखी बांधून निसर्ग संतुलन राखण्याचे बालसंस्कार या बालकांना देण्यात आले.शहरातील माठेवाडा येथील सुधाताई वामनराव कामत जी प शाळेतील महिला व बालकल्याण शहरी विभागाच्या अंगणवाडी क्र ६६ मधील तीन वर्षांच्या…
