⚡सावंतवाडी ता.२९-: नूतन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांचं जिल्हा वकील संघटनेच्या वतीने जिल्हा अध्यक्ष अँड परिमल नाईक यांच्या हस्ते फुलगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी सचिव अँड. यतिश खानोलकर, अँड. राजेंद्र रावराणे, अँड. अमोल सामंत, अँड. राजु परुळेकर, उपाध्यक्ष अँड. नीता गावडे, अँड. पी. डी. देसाई, अँड. शिंपूगडे, अँड. प्रसन्ना सावंत,अँड. वारंग, अँड. अविनाश परब,अँड.अक्षय चिंदरकर
आदी वकील वर्ग उपस्थित होते.
यावेळी वकील वर्गाला पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही देण्यात आली.
