वेंगुर्ला-बेळगाव मार्गावरील खड्डे त्वरीत बुजवा…

मंगेश तळवणेकर यांची सार्वजनिक बांधकाम विभागाजवळ मागणी ⚡सावंतवाडी ता.२३: वेंगुर्ला-बेळगाव मार्गावरील कोलगाव तिठा ते बुर्डी पुल मार्गे दाणोली रस्त्यावरील मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे त्वरीत बुजवा, अशी मागणी माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता यांच्याजवळ निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात तळवणेकर यांनी म्हटले की, वेंगुर्ला बेळगाव रोड कोलगाव तिठा ते…

Read More

माऊली मित्र मंडळाच्या नामफलकाचे अनावरण…

⚡कणकवली ता.२२-: कणकवली शहरातील अप्पासाहेब पटवर्धन चौक येथे जेष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर यांच्या हस्ते दादा कुडतरकर, संजय मालंडकर, सुभाष उबाळे, भाऊ डगरे यांच्या उपस्थितीत राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या माऊली मित्र मंडळ, व्यापारी मित्र मंडळ आणि पेडणेकर मित्र व शालेय मित्रमंडळाच्या नाम फलकाचे श्रीफळ वाढवून अनावरण करण्यात आले याप्रसंगी अशोक करंबेळकर म्हणाले, सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत असताना…

Read More

मळगाव येथील अपघातातील तो कारचालक गुजरात मधील…

पोलीस तपासात निष्पन्न:लवकरच ताब्यात घेणार असल्याचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांचे स्पष्टीकरण… ⚡सावंतवाडी ता.२२-: मळगाव पेट्रोल पंपानजीक कारने धडक देऊन गंभीर जखमी झालेला ध्रुव गौरव पावसकर या पाच वर्षीय चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. दुचाकीला धडक देऊन पलायन केलेल्या कारचालकाला शोधण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. सदरची कार ही गुजरात येथील असल्याचे निष्पन्न झाले असून…

Read More

स्विफ्ट कार व कँटर मध्ये अपघात…

कोलगाव येथील घटना; एक किरकोळ जखमी.. ⚡सावंतवाडी ता.२२-: येथील स्विफ्ट कार व आयशर कँटर यांच्यात झालेल्या अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे हा अपघात आज सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास येतील कोलगाव मियासाब समाधी परिसरात घडला. दरम्यान यात कारचालकाला किरकोळ दुखापत झाली असून यात मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले…

Read More

मळगाव येथील रवळनाथ मंदिरात जागर उत्सव सुरु…

रवळनाथ देवाच्या जत्रोत्सवाने होणार सांगता.. ⚡सावंतवाडी ता.२२ सहदेव राऊळ : मळगाव येथील पंचायतन श्री देव रवळनाथ मंदिरातील जागर उत्सवास मोठ्या उत्साहात सुरूवात झाली आहे. या जागर उत्सव कालावधीत मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम सुरु आहेत. रवळनाथ देवाच्या जत्रोत्सवाने या जागराची सांगता होणार आहे. मळगाव येथील पंचायतन श्री देव रवळनाथ मंदिरात दरवर्षी कोजागिरी पोर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमा…

Read More

मोती तलावात पडलेली “त्या” युवतीची ओळख पटली…

⚡सावंतवाडी ता.२२-: येथील मोती तलावात काल रात्री पडलेल्या युवतीची ओळख पटली असून ती अल्पवयीन असल्याचे समजते. दरम्यान ती शहरात भाड्याचा रूम घेऊन राहत होती.तसेच शहरातील एका कनिष्ठ महाविद्यालयात शिकत असून नेमकी ती तोल जाऊन पडले की तिने आत्महत्या केली हे मात्र अजून उघड झाले नाही. याबाबत सावंतवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Read More

तोल जाऊन मोती तलावात पडलेल्या “त्या” युवतीचा मृतदेह सापडला …

⚡सावंतवाडी ता.२२-: काल रात्री सावंतवाडीच्या मोती तलावकाठी एका अज्ञात युवतीचा तोल घसरुन ती तलावत पडल्याचे निष्पन्न झल रात्री उशीरा पर्यंत तिचा तपास पोलीस तथा नागरीकाडून घेण्यात आला मात्र आज सकाळी तिचा मृतदेह तरागंतना नागरिकांना दिसला. दरम्यान नगपलिका , नागरिक व पोलिसांचया मदतीने हा मृतदेह बाहेर काढण्यात आज यश आल अजूनही मृतदेहाची ओळख पटलेली नाही पोलीस…

Read More

मोती तलावात तोल जाऊन महिला कोसळली…?

आताची घटना; घटनास्थळी नागरिकांची गर्दी ⚡सावंतवाडी ता.२२-: मोती तलावाच्या काठावर बसलेल्या एका महिलेचा तोल जाऊन मोती तलावात कोसळल्याची घटना घडले दरम्यान तेथे असलेल्या युवकांनी तिला वाचविण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश आले नाही. ही घटना आज रात्री 8.30च्या सुमारास घडली. घटनास्थळी नागरिकांचीमोठी गर्दी झाली होती.

Read More

सावंतवाडी येथे २६ रोजी हे चांदणे फुलांनी कार्यक्रम…

श्री सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळ, दीपक केसरकर मित्रमंडळ व नगरपरिषदेच्यावतीने आयोजन… ⚡सावंतवाडी ता.२१- : श्री सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळ आयोजित दीपक केसरकर मित्रमंडळ व सावंतवाडी नगरपरिषद प्रस्तुत ‘हे चांदणे फुलांनी’ हा हिंदी मराठी गीतांचा सदाबहार नजराणा कार्यक्रम येथील जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान येथे रविवार २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता होणार…

Read More

आंबडोस गावच्या प्रकाशिका नाईक हिच्या भारताच्या महिला क्रिकेट संघात निवड…

अष्टपैलू खेळाडू म्हणून परिचित:आंबडोस परिसरातून होतोय अभिनंदनाचा वर्षाव.. ओरोस ता २१भारतात सर्वात लोकप्रिय असलेल्या क्रिकेट खेळाच्या महिलांच्या भारतीय संघात मालवण तालुक्यातील आंबडोस गावची कन्या प्रकाशिका प्रकाश नाईक हीची निवड झाली आहे. नुकत्याच झालेल्या ऑल इंडिया टी २० च्या महिला क्रिकेट स्पर्धेत मुंबई संघाला चॅम्पियनशिप मिळवून देण्यात प्रकाशिका हिने महत्वाची भूमिका बजावली. त्यामुळे क्रिकेट बोर्डाने आज…

Read More
You cannot copy content of this page