साटेली भेडशी येते दिवाली शो टाईम निमित्त भव्य डबलबारी भजन सामन्याच आयोजन…

दोडामार्ग :- साटेली – भेडशीत श्री गणराज आदर्श सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाच्या वतीने दीपावली शो टाईम निमित्त शनिवार दि-२५ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी ०७:३० वाजता आमने-सामने २०×२० डबलबारी भजनचा जंगी सामना आयोजित करण्यात आला आहे. हा सामना श्री वडची देवी प्रा.भजन मंडळ लिंगडाळ, देवगड, बुवा संदिप लोके, गुरुवर्य विजय परब, पखवाज योगेश सामंत,तबला संदेश सुतार…

Read More

खांबाळे येथे गावगाडा लघु चित्रपटाचे चित्रीकरण सुरू…

⚡वैभववाडी ता.२०-: मुलगी शिकवा मुलगी वाचवा हे ब्रीद वाक्य घेऊन समाजातील वंचित घटक आता स्त्री शिक्षणानसाठी पुढे सरसावले आहेत.. खांबाळे ग्रामपंचायतीने वंचित समाजातील स्त्री शिक्षणाला चालना देण्यासाठी गावगाडा या लघु चित्रपटाला निर्मिती मध्ये सहकार्य केले आहे. या प्रसंगी निर्माती अभिनेत्री योगिता भोसले,अभिनेत्री मधुरा गुजर,अभिनेत्री हर्षदा अभिनेते दिपक कदम, डी .वो. पी. राजू राऊत अभिनेते आणि…

Read More

शहरात सध्या सुरू असलेल्या विकासकामे ही निकृष्ट दर्जाची..

कामांची चौकशी होत नाही तोपर्यंत संबधित ठेकदाराला बिल अदा करू नये: ठाकरे सेनेची मुख्याधिकारी मागणी.. ⚡मालवण ता.२०-: मालवण शहरात कचरा व्यवस्थापन, स्वच्छता व आरोग्य विषयक अनेक समस्या निर्माण झाल्या असून त्या सोडविण्यात याव्यात. तसेच शहरात सध्या सुरू असलेल्या विकासकामे ही निकृष्ट दर्जाची आहेत. त्यामुळे या विकासकामांची चौकशी करण्यात यावी. जोपर्यत या कामांची चौकशी होत नाही…

Read More

पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त मालवणात होणाऱ्या विकासकामांमध्ये भ्रष्टाचार…

खास. विनायक राऊत यांचा आरोप:पंतप्रधानांकडे करणार तक्रार.. ⚡मालवण ता.२०-: मालवणमध्ये सिंधुदुर्ग किल्ल्यात ४ डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा होत असून त्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असून पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त मालवण शहरात सुरु असलेल्या विविध विकास कामांमध्ये पैशाची उधळपट्टी होऊन भ्रष्टाचार होत आहे. ही कामे नित्कृष्ट दर्जाची होत असून वाटप झालेला निधी आपल्या घरचा निधी असल्याप्रमाणे…

Read More

मुलांच्या पाठिशी राहणार्‍या पालकांचे मोठे कौतूक…

अभिमन्यू लोंढे:तालुका पत्रकार संघ, आंबोली सैनिक स्कुल, नगर परिषद यांच्या माध्यमातून रंगभरण स्पर्धा संपन्न.. ⚡सावंतवाडी ता.२०-: मोबाईलमध्ये हरविणार्‍या मुलांना चित्रांच्या रंगात रंगविण्याचे उपक्रम राबवून सावंतवाडी पत्रकार संघ आणि आंबोली सैनिक स्कुलने जो उपक्रम राबविला, त्या उपक्रमासाठी मुलांच्या पाठिशी राहणार्‍या पालकांचे मोठे कौतूक आहे, असे मत जेष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांनी आज येथे व्यक्त केलेे. सावंतवाडी…

Read More

चिवला बीच येथे १६ व १७ डिसेंबरला राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा…

⚡मालवण ता.२०-: सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना व मालवण पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण चिवला बीचवर दि. १६ व १७ डिसेंबर रोजी १३ व्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेचे अध्यक्ष दीपक परब, सचिव राजेंद्र पालकर, मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. मालवण नगरपालिका…

Read More

पर्यटकांत स्वच्छ्ता जाणीवेसाठी पथनाट्य…

नेव्हल एनसीसी युनिट रत्नागिरीचा उपक्रम.. देवगड (प्रतिनिधी) नेव्हल एनसीसी युनिट रत्नागिरी यांच्या माध्यमातून पर्यटकांमध्ये स्वच्छतेची जनजागृती व्हावी, यासाठी त्यांचे प्रबोधन व्हावे याकरिता एनसीसी विद्याथ्यांच्या माध्यमातून देवगड परिसरामध्ये पथनाट्य सादर करून पर्यटकांमध्ये जनजागृती करण्यात आली, स्वच्छ कोकण, सुरक्षित कोकण ही थीम घेऊन ही मोहीम आखण्यात आली आहे. नेव्हल एनसीसी युनिट यांचे देवगड कस्टम ऑफिस येथे समुद्रमार्गे…

Read More

रास्त धान्य दुकानदार, रॉकेल धारक संघटना १ डिसेंबर रोजी करणार धरणे…

१ जानेवारी पासून बंद पुकारणार:जिल्हा प्रशासनाला दिले निवेदन.. सिंधुदुर्गनगरी ता.२०-: रुपेश पेडणेकर,उपाध्यक्ष कान्होबा देसाई,सचिव शैलेंद्र कुलकर्णी,जिल्हा प्रवक्ता अमित गावडे, किशोर नारकर, तात्या हाडये ,विकास गोखले,गणपत राणे, सतीश मोरजकर ,नितेश स्वरप,सुदर्शन फोपे,बाळू लुडबे,प्रदीप मांजरेकर, संजय मळीक,लक्षुमन पवार आदी उपस्थित होते. रास्त धान्य दुकानदाराच्या अनेक मागण्या प्रलबीत आहेत मात्र त्याकडे दुर्लक्ष केला जात असल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी…

Read More

आरोग्य विभागाच्या ६७ डाटा एंट्री ऑपरेटरना सेवेतून केले कमी…

“त्या” कर्मचाऱ्यांच्या मनसे पाठीशी राहणार:कुडाळ अध्यक्ष प्रसाद गावडे यांची हमी.. सिधुदुर्गनगरी २० सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य विभागांतर्गत कार्यरत ६७ डाटा एंट्री ऑपरेटर कर्मचाऱ्यांवर ठेकेदार कंपनीकडून अन्यायकालावधी पूर्ण होण्याआधीच कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करत असल्याची “यशस्वी ऍकॅडमी” कंपनीकडून नोटीस.. दिल्याने मनसे कर्मचाऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहणार. असल्याचे मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष.प्रसाद गावडे यांनी सांगीतले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय उपजिल्हा…

Read More

वेंगुर्ले तालुक्यातील चार मंडळातील बाधित शेतकरी पीक विमा रक्कमेपासून वंचित…

शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालयासमोर छेडले आंदोलन.. वेंगुर्ले:तालुक्यातील मातोंड महसूल मंडळातील पाल, तुळस, होडावडे, शिरोडा या गावातील शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत पीक विम्याची नुकसान भरपाई रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे आज २० नोव्हेंबर रोजी तालुका कृषी कार्यालयासमोर मातोंड महसूल मंडळातील सर्व काजू व आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडले. यावेळी तालुका कृषी विभाग व विमा कंपनी प्रतिनिधी यांनी दिलेली…

Read More
You cannot copy content of this page