उद्धव ठाकरे पक्ष- आगामी निवडणुकी संदर्भात चर्चा
⚡आंबोली,ता.१०-: शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या गावभेट कार्यक्रम अंतर्गत आंबोली- चौकुळ येथे कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली व पक्षसंदर्भात चर्चा करण्यात आली.
आंबोली येथे गावभेट कार्यक्रम अंतर्गत आज पक्षाची बैठक झाली.यावेळी जिल्हा निरीक्षक अशोक परब,उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ,माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा,बाळू माळकर, विभाग प्रमुख बबन गावडे, संतोष पाताडे,शाखा प्रमुख नारायण कोरगावकर,चौकुळ शाखा प्रमुख रुपेश गावडे, तुकाराम गावडे,अरुण गावडे, किशोर गावडे,विनोद गावडे, ग्रामपंचायत सदस्य काशीराम राऊत,प्रकाश गुरव,डुबा राऊत,दाजी गुरव,कांता गुरव,सुनील राऊत,शशीकांत सावंत,वासुदेव गावडे, दशरथ गुरव,सुनील राऊत,संजय राऊत,अनिल चव्हाण ,बाळा गुरव,विजय गुरव,प्रभाकर गुरव आदी उपस्थित होते.यावेळी चौकुळ आणि आंबोली येथील पक्षाच्या कामकाजाबाबत चर्चा झाली.
