स्वप्नील गुरखे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार…

शाळेत उपक्रमशील शिक्षक म्हणून आहेत कार्यरत वैभववाडी प्रतिनिधीवैभववाडी तालुक्यातील विद्यामंदिर शिराळे शाळेतील उपक्रमशील शिक्षक श्री स्वप्नील गुरखे यांना यावर्षीचा महात्मा ज्योतीराव फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त. गुरखे यांनी नोकरीची सुरुवात विद्यामंदिर फोंडासुतार वाडी शाळेतून केली. विद्यार्थी प्रिय, संगणक तज्ञ, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, उत्कृष्ठ क्रीडा मार्गदर्शक म्हणून त्यांची पंचक्रोशीत ओळख. त्यांचे अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत…

Read More

धनगर समाजाच्या मागण्या मान्य करा…

नवलराज काळे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन वैभववाडी प्रतिनिधीधनगर समाजाची एसटी आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करा व इतर मागण्यांचे निवेदन नवलराज काळे यांच्या नेतृत्वाखाली वैभववाडी तालुका धनगर समाजाच्या वतीने वैभववाडी तहसीलदार यांना देण्यात आले. धनगर समाजाचे‌ वतीने देण्यात आलेले निवेदन पुढील मागण्या केले आहेत. 1)धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करा.2) अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच महाराष्ट्र राज्य…

Read More

भव्य गड किल्ले स्पर्धेचे दिपवाली निमित्त आयोजन…

अखिल महाराष्ट्र कोल्हाटी डोंबारी समाजाचा पुढाकार:दीपकभाई मित्रमंडळ पुरस्कृत ⚡सावंतवाडी ता.२१-: येथील दीपक भाई मित्र मंडळ पुरस्कृत अखिल महाराष्ट्र कोल्हाटी डोंबारी समाज संघटना यांच्या वतीने दिपवाळी निमित्त शहर मर्यादित भव्य गड किल्ले स्पर्धेच आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शनिवारी दिनांक 25 नोव्हेंबर रोजी अखिल महाराष्ट्र कोल्हाटी डोंबारी संघटना अध्यक्ष मयूर लाखे परशुराम चालवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली…

Read More

मंत्री दीपक केसरकर यांचे चौथ्यांदा आमदार होण्याची स्वप्न भंग करा…

अरुण दुधवाडकर: जनतेच्या दरबारामध्ये त्यांचा खोटारडेपणा उघडा पाडा.. ⚡सावंतवाडी ता.२१-: मंत्री दीपक केसरकर यांचे चौथ्यांदा आमदार होण्याचे स्वप्न भंग करा त्यांनी जनतेची मतदारांची खोटी आश्वासने देऊन खोट्या घोषणा करून फसवणूक केली, पुन्हा असला गद्दार आमदार नको जनतेच्या दरबारामध्ये त्यांचा खोटारडेपणा उघडा पाडा असे आदेश आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये जिल्हा संपर्कप्रमुख अरूण दुधवाडकर…

Read More

शहरातील पाणीपुरवठा विभागाने पाईपलाईन दुरुस्तीसाठी मारलेली चर त्वरित बुजवा…

देव्या सूर्याजी: नगरपालिका प्रशासनाकडे केली मागणी… ⚡सावंतवाडी ता.२१-: येथील शहरातील पाणीपुरवठा विभागाने घरगुती कनेक्शन व नळ पाईपलाईन दुरुस्तीसाठी रस्त्याला मारलेली चल गेले तीन वर्ष तसेच आहेत माठेवाडा जुना बाजार परिसरातील पाईपलांसाठी मारलेली ही चर अपघातासाठी कारणीभूत ठरत आहे, त्यामुळे हे चर त्वरित बुजवण्यात यावे अशी मागणी युव रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याची यांनी नगरपालिका प्रशासनाकडे…

Read More

नवनिर्वाचीत साटेली-भेडशी ग्रामपंचायत सदस्य इस्माईल चाँद व असंख्य कार्यकर्ते यांचा ठाकरे सेनेत प्रवेश…

⚡दोडामार्ग ता.२१-: शिवसेना उ.बा.ठा पक्षाचे कार्य पाहून व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाने प्रेरीत होऊन प्रेरीत होऊन प्रवेश केला असल्याचे त्यांनी सांगितले. साटेली आवाडा मुस्लिम वाडीतील असंख्य कार्यकर्ते यांनी देखील यावेळी शिवसेनेत प्रवेश केला आहे.यावेळी त्यांच्या सोबत अशफाक नदाफ, अस्लम खेडेकर,रोनाल्ड फर्नांडिस ,गनी शेख, सुहाना शेख,यासिन नदाफ, अलताफ नदाफ, अस्लम खेडेकर,इस्लाम खेडेकर बदु्निसा चाँद…

Read More

ओटवणे येथे २३ नोव्हेंबर रोजी विविध कार्यक्रम…

प पू स्वामी कुडाळकर महाराजांच्या १० व्या पुण्यतिथी निमित्त आयोजन.. सावंतवाडी ता.२१-: ओटवणे येथील प पू प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज यांच्या १० व्या पुण्यतिथी उत्सवा निमित्त गुरूवारी २३ नोव्हेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प पू प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज हे माणगाव येथील प पू परिवज्रकाचार्य श्री परमपूज्य टेंबे स्वामी महाराज यांच्या थोर…

Read More

युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे 23 रोजी सिंधुदुर्गात…

सकाळी दोडामार्ग तर दुपारी सावंतवाडीत: शिवसैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मदन राणे यांनी केले.. ⚡दोडामार्ग-: शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून ते गुरुवार दिनांक २३ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता दोडामार्ग येथे येणार आहेत.त्यांची खळा बैठक श्रीम लीना कुबल दोडामार्ग यांचे घरी होणार आहे.तर दुपारी साडेबारा वाजता…

Read More

“त्या” केंद्रातील पीक विमा देण्यास सुरुवात…

भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत:किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत यांच्या प्रयत्नांना यश ⚡ओरोस ता.२१-: जिल्ह्यात ५८ हवामान केंद्रे आहेत. त्यातील १८ केंद्रांवर वातावरणाचे रीडिंग होत नव्हते. त्यामुळे फळ पीक विम्याची या केंद्रांवरील रक्कम अडकली होती. परंतु भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष उमेश सावंत यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत आणि रिलायन्स इन्श्युरंस कंपनीचे राष्ट्रीय…

Read More

सावंतवाडीतील मंदिरात दीपोत्सव साजरा करा…

बबन साळगावकर; महिलांनी पाच तरी पणत्या लावा.;केले आवहन ⚡सावंतवाडी ता.२१-: येथील रविवारी त्रिपुरांना पौर्णिमेच्या निमित्ताने शहरातील प्रत्येक मंदिरामध्ये महिलांनी पाच तरी पणत्या आपल्या जवळच्या मंदिरामध्ये लावून दीपोत्सवात मध्ये सहभागी व्हा ,असे आवाहन माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे केले. दरम्यान गेल्या वर्षी मोठ्या दिमाखात दीपोत्सवामध्ये महिला भगिनींनी मोठा सहभाग दर्शवला होता. तसेच विविध संघटना…

Read More
You cannot copy content of this page