मालवण नगरपालिकेतील रचना सहाय्यक पद रिक्त
दीपक पाटकर: केंद्रीय मंत्री नारायण राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे भरण्याची केली मागणी… ⚡मालवण ता.२२-: मालवण नगरपालिकेतील रचना सहाय्यक हे पद रिक्त आहे. त्यामुळे कामकाजावर परिणाम झाला असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे रचना सहाय्यक हे पद तात्काळ भरावे. हे पद भरेपर्यंत पर्यायी कर्मचारी उपलब्ध करून द्यावा जेणेकरून येथील नागरिकांची विहीत मुदतीत…
