कोकण रेल्वेच्या मार्गावर तिकीट तपासणीची विशेष मोहीम..

⚡कणकवली ता.२३-: कोकण रेल्वे आपल्या मार्गावर धावणाऱ्या गाड्यांमधील तिकीट तपासणी पुढील तीन महिन्यासाठी अधिक तीव्र करणार आहे.अभिमानाने प्रवास करा,सन्मानाने प्रवास करा,तिकीट खरेदी करा आणि अभिमानाने प्रवास करा असा आवाहन कोकण रेल्वे ने केले आहे. कोकण रेल्वे च्या मार्गावर धावणाऱ्या सर्व ट्रेन्समध्ये सातत्याने तिकीट तपासणी करून विना तिकीट प्रवास करणाऱ्या अनधिकृत प्रवाशांवर कारवाई केली जात असते.ऑगस्ट…

Read More

कोकण पदवीधर निवडणूक पदाधिकाऱ्यांनी जबादारी घेऊन जिंकून द्या…

आदित्य ठाकरे: ३१ डिसेंबरला गद्दार खोके सरकार पडेल ⚡सावंतवाडी ता.२३-: कोकण पदवीधर निवडणुकी पदाधिकाऱ्यांनी जबाबदारी घेऊन जिंकून द्यावी त्यासाठी प्रत्येकाने घरोघरी पोहचून पदवीधरांची नोंदणी करा आणि पुन्हा एकदा कोकणात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा झेंडा फडकवा असे आवाहन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. तर कोकणी लोकांचे पाठबळ अद्भुत असून शिवसेना निश्चितच ही निवडणूक जिंकेल त्याचबरोबर…

Read More

मळगाव येथे २ डिसेंबर रोजी निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन…

⚡बांदा ता.२३-: मळगाव येथील (कै.) प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचनालयात शनिवार दिनांक २ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता दत्ताराम सडेकर पुरस्कृत शालेय गटासाठी निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी आठवी ते दहावी गट असून यासाठी ‘मोबाईल इंटरनेटचा अतिरेक नको रे बाबा..’, ‘भारताची ७५ वर्षातील वैज्ञानिक प्रगती’, ‘कोकणातील जैवविविधता आणि विकासाची संधी’ हे विषय…

Read More

मळगाव येथील वाचन मंदिरात १६ डिसेंबर रोजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन…

⚡बांदा ता.२३-: मळगाव येथील (कै.) प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचनालयात शनिवार दिनांक १६ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता प्राथमिक व माध्यमिक गटांसाठी (कै.) डॉ. सौ. मालती खानोलकर स्मृती वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ, वेंगुर्ले या तालुक्यासाठी मर्यादित आहे. पाचवी ते सातवी या गटासाठी ‘माझा आवडता छंद ‘, ‘आजी आजोबा…

Read More

विधानसभा निवडणुकीत सावंतवाडी मतदारसंघात चित्र बदलणार…

आदित्य ठाकरे: हे सरकार निवडणूक घ्यायला घाबरत असून फक्त घाणेरड राजकारण करायला पाहिजे.. ⚡सावंतवाडी ता.२३-: येणारा विधानसभा निवडणुकीत सावंतवाडी मतदारसंघात चित्र नक्कीच बदलणार परंतु राज्यात देखील लोकसभा आणि विधानसभेत परिवर्तन होणार असा विश्वास युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.दरम्यान खळा बैठकावर टीका करणाऱ्यांना जाऊ दे असे आदित्य ठाकरे यांनी नितेश…

Read More

भाजपा कडून संविधान गौरव दिन…

चंद्रकांत जाधव: 130 ठिकाणी होणार साजरा.. सावंतवाडी: भारतीय जनता पक्ष आणि अनुसूचित जाती मोर्चा तर्फे 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात प्रत्येक बूथ स्तरावर संविधान गौरव दिन 130 ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत जाधव यांनी सावंतवाडी भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. भाजपने…

Read More

फळ पीक विम्याची रक्कम २८ नोव्हेंबर पर्यंत जमा करा…

अन्यथा मोर्चा:उबाठा शिवसेनेच्या रुपेश राऊळ यांचा इशारा.. सावंतवाडी ता.-: सावंतवाडी तालुक्यातील अनेक शेतकरी फळ विमा योजने पासून वंचित असून अद्याप त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाय त्यामुळे येथा 28 नोव्हेंबर पर्यंत ही रक्कम जमा करा अन्यथा 29 नोव्हेंबर रोजी कार्यालयावर मोर्चा काढू असा इशारा ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी आज कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला….

Read More

चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो संरक्षक भिंतीला आदळला…

टेम्पोचे मोठे नुकसान:मध्यरात्री सालईवाडा येथील घटना ⚡सावंतवाडी-: चालकाचे नियंत्रण सुटल्याने साईडला असलेल्या संरक्षक भिंतीला ठोकल्याने झालेल्या अपघातात ४०७ टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात काल रात्री साडेबाराच्या दरम्यान येथील सालईवाडा धान्य गोडानाच्या परिसरात घडला. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नसली तरी टेम्पोचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.

Read More

मराठा आरक्षणासाठी सीताराम गावडे व सहकाऱ्यांचे महाराष्ट्राची कुलस्वामिनी भवानी मातेला साकडे….

छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या पारगडावर माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर सहीत माजी नगरसेवक उपस्थित.. ⚡सावंतवाडी ता.२३-: महाराष्ट्राची कुलस्वामिनी भवानी मातेला आज छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या पारगडावर जात मराठा समाजाचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष सीताराम गावडे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न सूटून आरक्षण मिळु दे असे साकडे घातले.माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर,माजी नगरसेवक विलास जाधव,…

Read More

मायानगरी

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🏠 श्री दत्तगुरू डेव्हलपर्स घेऊन आले आहेत 🏠 🤷🏻‍♂️आता तुमच्या घराचे स्वप्न साकार करा फ्लॅट पेक्षा💸 कमी दरात 🤷🏻‍♀️ 🏞️ सावंतवाडी शहराच्या जवळपास 🏝️भटवाडी-निरूखे येथे 3 गूठ्यांचे मोजकेच🏜️ N.A प्लाॅट उपलब्ध 🏖️ 🏘️ आमच्या सुविधा 🏘️🛣️रस्ता, 🚿पाणी,💡लाईट आणि इतर सुविधा उपलब्ध 🏠 🏞️सावंतवाडी एस.टी स्टॅन्ड पासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य 3…

Read More
You cannot copy content of this page