सावंतवाडी सबनीसवाडा येथे २६ रोजी त्रिपुरारी पौर्णिमा जागर उत्सव…
⚡सावंतवाडी ता.२२- : सावंतवाडी- सबनीसवाडा येथील श्री देव ईस्वटी महापुरुष मंदिर येथे रविवार २६ नोव्हेंबर रोजी प्रतिवार्षिकप्रमाणे त्रिपुरारी पौर्णिमा जागर उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यनिमित्त मंदिरामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यनिमित्त सायंकाळी ६.३० वाजता दिपोत्सवानिमित्त मंदिराच्या पुर्ण परीसरात मातीच्या पणत्या प्रज्वलीत करुन दिव्यांची रोषणाई करण्यात येणार आहे. सायंकाळी ७.०० वाजता तुलसी विवाह,…
