अवैधरित्या दारू वाहतूक केल्याप्रकरणी कणकवली येथील एक ताब्यात…
इन्सुली भरारी पथकाची कारवाई: दहा लाख २४ हजार चा मुद्देमाल जप्त.. ⚡सावंतवाडी ता.२४-: अवैधरित्या गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी कणकवली येथील एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून 2 लाख 24 हजारच्या दारूसह आठ लाखाची गाडी जप्त करून एकूण दहा लाख 24 हजारचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. दरम्यान ही कारवाई काल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास…
