मार्शल आर्ट ट्रेनर किरण देसाई यांच्या २९ विद्यार्थ्यांचे यश…

गोवा येथील राष्ट्रीय बीच कराटे स्पर्धेत ३६ पदकांची केली लयलूट.. बांदा/प्रतिनिधीगोवा-केरी येथे संपन्न झालेल्या नॅशनल बीच कॉम्बॅट कराटे स्पर्धेत आणि कराटे ट्रेनिंग कॅम्प मध्ये वेंगुर्ला येथील मार्शल आर्ट ट्रेनर किरण देसाई यांच्या बांदा, शिरोडा आणि गोवा डोजो मधील २९ स्पर्धकांनी उत्कृष्ट प्रदर्शन करीत तब्बल ३६ पदकांची कमाई केली. या स्पर्धेत गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा…

Read More

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे गोवा विमानतळावर आगमन…

माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केले स्वागत.. ⚡सावंतवाडी ता.२५-:विधानसभेचे अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर यांचे आज मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने संजू परब यांनी स्वागत केले.नार्वेकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. याठिकाणी भाजपचे प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी माजी सभापती गुरुनाथ पेडणेकर, बांदा उपसरपंच जावेद…

Read More

कै.नितीन परब यांचे समाजसेवेचे कार्य सुरु ठेवणे हीच खरी श्रद्धांजली…

प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई: रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ⚡वेंगुर्ले ता.२५-: कै. नितीन परब यांनी आपल्या जीवनात सामाजिक कार्यात झोकून देत काम केले . रक्तदानासारखी चळवळ त्यांनी शिरोडा पंचक्रोशीत सुरु केली . सर्व समाजातील लोकांना सोबत घेऊन विविध सामाजिक उपक्रम घेऊन एक सच्चा समाजसेवक म्हणुन त्याने ख्याती मिळवली . त्याने सुरु केलेली ही सामाजिक चळवळ त्याच्या…

Read More

उपजिल्हा रुग्णालयातील समस्या न सोडविल्या आंदोलन…

राष्ट्रवादीच्या पुंडलिक दळवी यांचा इशारा:रविवारी डॉक्टर उपलब्ध करून देण्याची मागणी ⚡सावंतवाडी ता.२५-: येथील उपजिल्हा रुग्णालयातील अपुऱ्या असलेल्या सुविधा येत्या १५ दिवसात उपलब्ध करा, अन्यथा उपोषण छेडण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादीच्या माध्यमातून तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी आज वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवाळे यांना निवेदनद्वारे दिला. दरम्यान रविवारच्या दिवशी सुट्टी असल्याने तसेच खाजगी रुग्णालये देखील बंद असल्याने…

Read More

आठवण ठेवून माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येणे कौतुकास्पद…

शिक्षणमंत्री केसरकर:आर पी डी हायस्कूल येथे माजी शिक्षकांचा केला गौरव ⚡सावंतवाडी ता.२५-: शाळेची जुनी आठवण ठेवून आज तुम्ही एकत्र आलात हे खरच कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केले. दरम्यान या शाळेची भरभराट होत असताना ते येऊन बघणं व कौतुक करणं हा देखील एक जीवनातील आनंदाचा क्षण असतो असे…

Read More

ठाकरे कुठे होते आणि कुठे आले…

निलेश राणें:आदित्य ठाकरेंच्या खळा बैठकीवर शेलक्या भाषेत टीका.. ⚡कुडाळ ता.२४-: भाजप नेते तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते शुक्रवारी कुडाळमधील अनेक विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी कुडाळ शहरासाठी अजूनआवश्यक तो निधी देण्यात येईल, असे आश्वासन दिले.यावेळी निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्या बुधवारी पार पडलेल्या खळा बैठकीवर तसेच संजय राऊत यांच्यावर शेलक्या भाषेत टीका…

Read More

मालवण येथील मच्छिमारांची मत्स्य विभाग कार्यालयावर धडक…

आश्वासनांची पूर्तता होत नसल्याने१ डिसेंबरपासून उपोषण छेडण्याचा दिला इशारा… ⚡मालवण ता.२४-: आठवडाभरापूर्वी पारंपारिक मच्छिमारांनी अनधिकृत पर्ससीन मासेमारीवर कारवाई व इतर मागण्यांसाठी छेडलेले उपोषण मत्स्य विभागाने दिलेल्या आश्वासनानंतर उपोषण स्थगित केले असताना या आश्वासनांची पूर्तता होत नसल्याने आज पारंपारिक मच्छिमारांनी पुन्हा मालवण येथील मत्स्य विभाग कार्यालयावर धडक देत सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त श्री. अलगिरी यांची भेट…

Read More

सावंतवाडी येथे उद्या आचार्य पं. मुकुल शिवपुत्र यांचा गंधर्वगान कार्यक्रम…

दीपक केसरकर मित्रमंडळाच्यावतीने आयोजन.. ⚡सावंतवाडी ता.१७-: शास्त्रीय संगीत मैफिल आचार्य पं. मुकुल शिवपुत्र यांचा गंधर्वगान सावंतवाडी राजवाडा येथे उद्या शनिवार दि.२५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे.उद्या राजवाडा येथे कार्यक्रम होणार आहे. सिंधुदुर्गात मुकुलजींचा पहिलाच जाहीर परफॉर्मन्स होणार असल्याने कोकण वासिय संगीत शौकिनांमध्ये आनंदाचं वातावरणपसरल आहे. त्रिपुरारी पौर्णिमा निमित्ताने दिपक केसरकर मित्रमंडळाच्यावतीने…

Read More

वैभव नाईक यांचा येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत होणार…

रुपेश पावसकर: गटातटाच्या राजकारणाला कंटाळून शिंदे शिवसेनेत केला प्रवेश.. ⚡कुडाळ ता.२४-: उबाठा सेनेचे आमदार वैभव नाईक हे गटातटाच राजकारण करत आहेत. दोन गट निर्माण करतात आणि या दोन गटांमध्ये भांडण लावून देण्याचा प्रयत्न करतात. या दोन्ही गटाचे मालक होण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे शिवसेनेमध्ये आमदार वैभव नाईक यांच्याविरोधात जुन्या कार्यकर्त्यांमध्ये फार मोठी खदखद आहे. त्याची…

Read More

मुळदे येथे कार्तिक स्वामी दर्शन सोहळा २६ व २७ नोव्हेंबर रोजी…

⚡कुडाळ ता.२३-: कुडाळ तालुक्यातील मुळदे येथील ॐ श्री नवनाथ श्रद्धास्थान या नवनाथ उपासक प. पू. श्री बाळकृष्ण महादेव घडशी महाराज यांच्या तपोभूमीत कार्तिक स्वामींचे दर्शन घेता येणार आहे. कार्तिक शुक्ल चतुर्दशी (त्रिपुरारि पौर्णिमा) रविवार, २६ नोव्हेंबर या दिवशी दुपारी ३ वाजून १४ मिनिटांपासून ते सोमवार, २७ नोव्हेंबर या दिवशी दुपारी १ वाजून ३५ मिनिटांपर्यंतच्या कालावधीत…

Read More
You cannot copy content of this page