यरनाळकर एकांकिका स्पर्धेत कोल्हापूरची ‘बिईंग अॅण्ड नथिग‘ प्रथम…
⚡वेंगुर्ला ता.१५-: वेंगुर्ला येथे संपन्न झालेल्या स्व.प्रा.शशिकांत यरनाळकर स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत गायन समाज देवल क्लब कोल्हापूरच्या ‘बिईंग अॅण्ड नथिग‘ या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकाविला. या मंडळाला रोख १० हजार आणि फिरता तसेच कायमस्वरुपी चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. कलावलय संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र खांबकर, उपाध्यक्ष संजय पुनाळेकर, सचिव दिगंबर नाईक, खजिनदार सुनिल रेडकर, कलावलय…
