Headlines

प्रभाग क्र. ४ मधील मंजूर कामे लवकर सुरु करा…

राजू बेग: अन्यथा 26 जानेवारीला उपोषण; मुख्याधिकारी यांना निवेदनद्वारे इशारा.. ⚡सावंतवाडी ता.१५-: सावंतवाड़ी नगरपरिषद प्रभाग क्र. ४ मधील मंजूर असलेल्या कामांची वर्क ऑर्डर येऊनही ठेकेदाराने कामे अद्याप सुरु केली नाहीत. ती लवकरात लवकर सुरु करा, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष राजू बेग यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. निवेदनात बेग यांनी म्हटले की, सावंतवाड़ी नगरपरिषद प्रभाग…

Read More

व्ही एन नाबर प्रशालेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न…

बांदा/प्रतिनिधीश्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट संचलित मडूरा येथील व्ही. एन. नाबर प्रशालेत स्नेहसंमेलन उत्साहात साजरे करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून विविध कलागुण सादर केलेत. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा बँकचे संचालक विद्याधर परब, किनळे सरपंच दीपक नाईक, मडूरा सरपंच उदय चिंदरकर, लोकल कमिटी चेअरमन भिकाजी धुरी, उद्योजक शशिकांत पित्रे, भाऊ…

Read More

सावंतवाडीच्या पूजा सावंत ठरल्या ‘स्वानंद सुंदरी’…

बांदा येथील अविष्कार तारकांचा 2024 कार्यक्रम उत्साहात संपन्न:क्रिएटिव्ह सखी यांचे होते आयोजन.. ⚡बांदा ता.१५-: क्रिएटिव्ह सखी बांदा आयोजित ‘आविष्कार तारकांचा २०२४’ कार्यक्रमात सावंतवाडीच्या पूजा सावंत ‘स्वानंद सुंदरी’ स्पर्धेच्या विजेत्या ठरल्या. त्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख १० हजार रुपये व मानाचा क्राऊन देऊन गौरविण्यात आले. महिलांनी महिलांसाठी आयोजित या स्पर्धात्मक कार्यक्रमाला महिलांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह…

Read More

ग्रामासेवकांवरील निलंबन मागे घ्या…

सिंधुदुर्गनगरीत ग्रामसेवक युनियन छेडले आंदोलन. सिंधुदुर्गनगरी ता १५सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामसेवकांवर प्रशासनाने केलेली अन्यायकारक एकतर्फी निलंबनाची कारवाई बिनशर्थ मागे घ्यावी. या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन, शाखा सिंधुदुर्ग च्या वतीने आज जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले. १५ वित्त आयोगामधील निधी खर्च झाला नाही म्हणून जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्ह्यातील अनेक ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई केलेली आहे. मात्र…

Read More

मळगाव येथे २२ जानेवारी रोजी श्रीराम पूजन कार्यक्रम…

अयोध्या येथे होणाऱ्या श्रीरामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजन.. ⚡सावंतवाडी ता.१५सहदेव राऊळ -: अयोध्या येथे २२ जानेवारी रोजी होणाऱ्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवरमळगाव येथील भूतनाथ मंदिर येथे प्रभू ‘श्रीराम पूजन’ कार्यक्रमाचे आयोजन मळगाव येथील समस्त हिंदू बांधवाच्यावतीने करण्यात आले आहे. यनिमित्त सकाळी ८.०० वाजता भूतनाथ मंदिरकडील रामाच्या पाषाणाचे पूजन, ९.०० वाजता पूर्ण गावात ढोल ताशांच्या…

Read More

पालकमंत्र्यांनी पडवे हाॅस्पीटलकडे जाणाऱ्या रस्त्याचे भूमीपूजन करुन दाखवावे…

वैभव नाईक; राणेंनी लोकहिताची कामे डावलून पडवे हॉस्पिटलकडे जाणार्या रस्त्यासाठी केले पाच कोटी मंजूर.. ⚡मालवण ता.१५-: महाविकास आघाडी सरकारच्या काळात मी बजेट अंतर्गत लोकहिताची अनेक कामे मंजूर करून घेतली आहेत. शिंदे फडणवीस सरकारने त्यावर दिलेली स्थगिती कोर्टाने उठविली असून ती कामे सुरु करण्यात आली आहेत.याउलट नारायण राणेंनी लोकहिताची कामे डावलून आपल्या खाजगी पडवे हॉस्पिटलकडे जाणाऱ्या…

Read More

महिला बालकल्याणमंत्री अदिती तटकरे यांनी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्या निवासस्थानी दिली सदिच्छा भेट…

⚡कणकवली ता.१५-: महिला बालकल्याणमंत्री अदिती तटकरे यांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्या शहरातील कामयाब या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.यावेळी विविध विकास कामांच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली.सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्याला मंत्री तटकरे यांनी उपस्थित राहून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केले. कार्यकर्ता मेळावा संपन्न झाल्यावर मंत्री तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्या…

Read More

बांदा ग्रामस्थांची मंगळवारी सोनुर्ली व घोडेमुख पदयात्रा…

⚡बांदा ता.१५-: बांदा ग्रामस्थ मंडळींची पुढची पदयात्रा बांदा ते सोनुर्ली व मातोंड घोडेमुख देवस्थान येथे मंगळवार दि.16 जानेवारी रोजी होणार आहे. या पदयात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांनी अधिक महितीसाठी अध्यक्ष उमेश मयेकर व उपाध्यक्ष सुरेश चिंदरकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन बांदा ग्रामस्थ पदयात्रा मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

Read More

मळगाव ग्रामविकास अधिकारी यांचे निलंबन मागे घ्या…

सिंधुदुर्ग जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मळगाव ग्रामस्थांची मागणी:ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून निलंबन घेण्याचे नायर यांनी दिले आश्वासन.. ⚡सावंतवाडी ता.१५सहदेव राऊळ-: मळगाव ग्रामविकास अधिकारी शोभा सावंत उर्फ मयुरी बांदेकर यांचे निलंबन मागे घ्या, अशी मागणी मळगाव ग्रामस्थांच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून निलंबन मागे घेऊ,…

Read More

मळगाव ग्रामपंचायत ची विद्यमान बॉडी बरखास्त करा…

मळगाव ग्रामस्थ पांडुरंग राऊळ:ग्रामपंचायत बॉडी बरकास्त न झाल्यास प्रसंगी आंदोलनाची भूमिकाही हाती घेऊ… ⚡सावंतवाडी ता.१५-: मळगाव ग्रामपंचायत ची विद्यमान बॉडी बरखास्त करा तसेच ग्रामसेविका शोभा सावंत यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घ्या अशी मागणी मळगाव ग्रामस्थ पांडुरंग राऊळ यांच्यासह ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या जवळ केली. दरम्यान ग्रामपंचायत बॉडी बरकास्त न झाल्यास प्रसंगी आंदोलनाची…

Read More
You cannot copy content of this page