⚡बांदा ता.१५-: बांदा ग्रामस्थ मंडळींची पुढची पदयात्रा बांदा ते सोनुर्ली व मातोंड घोडेमुख देवस्थान येथे मंगळवार दि.16 जानेवारी रोजी होणार आहे.
या पदयात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांनी अधिक महितीसाठी अध्यक्ष उमेश मयेकर व उपाध्यक्ष सुरेश चिंदरकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन बांदा ग्रामस्थ पदयात्रा मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
