कनेडी हायस्कूलला वॉटर प्युरिफायर प्लांट प्रदान…

⚡कणकवली ता.२६-: बेन्टली सिस्टीम्स सॉफ्टवेअर कंपनीकडून कनेडी हायस्कूलला ओक लाख ३४ हजार १६६ रुपयेचा वॉटर प्युरिफायर प्लांट प्रदान करण्यात आला आहे. कनेडी हायस्कूल आणि तुकाराम शिवराम सावंत जुनियर कॉलेज सायन्सचे माजी विद्यार्थी अतुल सुरेश राणे यांच्या पत्नी नम्रता राणे या भिरवंडे बिवणेवाडी येथील असून त्या सध्या वडोदरा गुजरात येथे बेंटली सिस्टम्स सॉफ्टवेअर कंपनी पेनसिल्व्हेनिया, अमेरिका…

Read More

ओवळीये सरपंच सदस्यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश…

मंत्री दीपक केसरकारांकडून स्वागत: गावच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे दिले आश्वासन… ⚡सावंतवाडी ता.२५-: ओवळीये ग्रामपंचायत सरपंच तारामती नाईक यांनी शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला ग्रामविकास आघाडीतून त्या निवडून आल्या होत्या त्यांच्या समवेत या ग्रामपंचायतीचे सदस्य ही शिंदे मध्ये दाखल झाले त्यांना नंतर दीपक केसरकर यांनी पक्षात प्रवेश दिला. यावेळी सदस्य उमेश नाईक अनिल सावंत चंद्रकांत सावंत…

Read More

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण सोहळा व नौसेना दिन आढावा बैठक…

सर्व यंत्रणांनी उर्वरित कामे निर्धारीत वेळेत पूर्ण करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश… ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२५-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा उभारण्यात येणार आहे ही माझ्यासह तमाम मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे. ४ डिसेंबर रोजी नौसेना दिनाच्या निमित्ताने या पुतळ्याचे अनावरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. हा सोहळा काही…

Read More

मतदारांच्या प्रेमाची परतफेड करण्यासाठी लवकरच रोजगार मेळावे…

मंत्री दीपक केसरकर:काही लोकांकडून काम होत नसल्याच्या आरोपाकडे आपण दुर्लक्ष करतो.. ⚡सावंतवाडी ता.२५-: लोकांनी दिलेल्या प्रेमाची परतफेड करण्यासाठी लवकरच गावागावात शेतकरी मेळावा, महिला बचत गटांचे मेळावे तसेच रोजगाराचे मिळावे घेऊन त्यांच्या हाताला कसं काम मिळेल यासाठी मी येणारा पुढील काळात प्रयत्न करणार असल्याची ग्वाही राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली. दरम्यान…

Read More

साटेली भेडशी येथे कात्याचा प्रकल्प लाईट साठी चार कोटीचा निधी उपलब्ध…

मंत्री दीपक केसरकर: नवनिर्वाचित उपसरपंच यांचा करण्यात आला सत्कार ⚡सावंतवाडी ता.२५-: येथील साटेली-भेडशी येथे कात्याचा प्रकल्प लवकरच सुरू होणार असून त्या ठिकाणी लाईट साठी चार कोटीचा निधी एम एस सी बी ला आजच उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे तो प्रकल्प लवकरच सुरू होईल. यामुळे एक प्रकारे महिलांच्या हाताला रोजगाराची संधी उपलब्ध होईल अशी माहिती…

Read More

मडूरा पतसंस्था चेअरमनपदी सुरेश परब यांची बिनविरोध निवड…

⚡बांदा ता.२५-: मडूरा येथील मडूरा पंचक्रोशी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी सुरेश बुधाजी परब यांची बिनविरोध निवड झाली. व्हाइस चेअरमन पदी भिकाजी धुरी यांची निवड करण्यात आली. पतसंस्थेच्या सभागृहात झालेल्या सभेत हे निवड प्रक्रिया संपन्न झाली.यावेळी संचालक प्रकाश गावडे, ज्ञानेश परब, सौ. संजना परब उपस्थित होते. पतसंस्थेला आर्थिक सक्षम करण्याच्या दृष्टीने सभेत चर्चा करण्यात…

Read More

राजवाडा येथे होत असलेल्या गंधर्वगान कार्यक्रम म्हणजे आनंद…

मंत्री दीपक केसरकर:पंडित मुकुल शिवपुत्र यांचा मंत्री केसरकर यांच्या हस्ते सन्मान.. ⚡सावंतवाडी ता.२५-: पंडित कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शास्त्रीय संगीत मैफिल आचार्य पं. मुकुल शिवपुत्र हे महाराष्ट्रभर फिरत कार्यक्रम सादर करत आहेत. याच उद्देशाने आज सावंतवाडी राजवाडा येथे त्यांचा गंधर्वगान होत आहे. ही खरोखरच आनंदाची बाब आहे असे मत शालेय शिक्षण व मराठी भाषा…

Read More

मनसेच्या सावंतवाडी सचिव पदी गुरुदास गवंडे यांची नियुक्ती…

सावंतवाडी ता.२५-: पक्ष स्थापनेपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत कार्यरत असणारे गुरुदास गवंडे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सावंतवाडी विधानसभा सचिव पदी नियुक्ती करण्यात आली.तसे पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले. दरम्यान गुरुदास गवंडे यांनी सावंतवाडी तालुकाध्यक्ष पदाचा कार्यभार सन २०१४ ते सन २०२२ पर्यंत त्यांच्याकडे होता पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्षाची ध्येयधोरणे त्यांनी अमलात आणली त्यानंतर निगुडे…

Read More

कणकवलीतील नगर वाचनालयातर्फे 17 डिसेंबर रोजी संस्कृत व्याकरण कार्यशाळा…

⚡कणकवली ता.२५-: कणकवली नगरवाचनालयातर्फे प्रतिवर्षी शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम चालविले जातात. इयत्ता दहावीच्या विद्यार्थीसाठी संस्कृत व्याकरणासाठीची कार्यशाळा रविवार १७ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० ते १२.३० यावेळेत नगर वाचनालयाच्या आप्पासाहेब पटवर्धन सभागृहात आयोजित केलेली आहे. पुणे येथील संस्कृत शिक्षिका सौ. आरती विनय पवार या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार असून संस्कृत ( संपुर्ण) च्या अभ्यासक्र‌मावर ही कार्यशाला…

Read More

उज्वला योजने अंतर्गत महिलांना मोफत गॅस कनेक्शन वाटप…

भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर यांच्याहस्ते झाला शुभारंभ.. बांदा/प्रतिनिधीप्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत बांद्यात आज पिवळे व केशरी शिधापत्रिकाधारक महिलांना मोफत गॅस सिलिंडर कनेक्शनचे वाटप भाजपच्या सिंधुदुर्ग जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.बांदा व पंचक्रोशीत नव्याने २५० लाभार्थी महिला असून त्यांना टप्प्याटप्प्याने गॅस कनेक्शन देण्यात येणार आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्या रुपाली शिरसाट,…

Read More
You cannot copy content of this page