सह्याद्री लगतच्या गावांमध्ये अवकाळी पाऊस…

⚡कुडाळ ता.२४-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी ४ च्या सुमारास काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. कुडाळ तालुक्यातील काही भागात मेघगर्जनेसह संततधार पाऊस झाला. यामध्ये सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या हिर्लोक, नारूर, माणगाव, वाडोस, पांग्रड, वेताळ बांबर्डे, पणदूर आदी गावांमध्ये हा पाऊस आला. काही दिवसांपूर्वीच थंडीचे आगमन झाले असतानाच दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे कोकणातील बागायतदार वर्गाची…

Read More

हुमरमळा वालावल ग्रामपंचायतींवर आमदार वैभव नाईक यांचेच वर्चस्व…

सरपंचपदी अमृत देसाई तर उपसरपंचपदी रश्मी वालावलकर यांची निवड.. ⚡कुडाळ ता.२४-: तालुक्यातील हुमरमळा (वालावल) ग्रामपंचायत गेली कित्येक वर्षे अतुल बंगे यांच्या नेतृत्वाखाली खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना विकासनिधी मोठ्या प्रमाणात येत आहे. २०२३ च्या निवडणुकीत अतुल बंगे यांना शह देण्यासाठी भाजपची जिल्ह्यातील मंडळी ठाण मांडून…

Read More

साटेली भेडशी उपसरपंच पदी सुमन डिंगणेकर यांची बिनविरोध निवड…

⚡दोडामार्ग ता.२४-: तालुक्यातील सर्वात मोठया आणि नुकतीच पंचवार्षिक निवडणूक झालेल्या साटेली भेडशी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुमन डिंगणेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडणुकीत थेट सरपंच म्हणून छाया धर्णे निवडून आल्या आहेत . उपसरपंच पदासाठी शुक्रवारी (ता.24)निवडणूक निर्णय अधिकारी सुजित गायकवाड यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली यावेळी उपसरपंच पदासाठी सुमन गणपत डिंगणेकर यांचा एकमेव अर्ज…

Read More

आचरा उपसरपंच पदी भाजपचे संतोष मिराशी बिनविरोध…

⚡मालवण ता.२४-: आचरा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे संतोष मिराशी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी अजय परब यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. नुतन उपसरपंचांचे सरपंच जेरॉन फर्नांडिस यांनी अभिनंदन केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य मुझफ्फर मुजावर, योगेश गावकर, महेंद्र घाडी,पंकज आचरेकर,चद्रकांत कदम,किशोरी आचरेकर, हर्षदा पुजारे, श्रृती सावंत,सायली…

Read More

संत गाडगेबाबा भाजी मंडईची इमारत पाडण्याचे काम आजपासून पालिका प्रशासनाने घेतले हाती…

⚡सावंतवाडी ता.२४-: नव्याने उभारण्यात येणाऱ्या संत गाडगेबाबा भाजी मंडईची इमारत पाडण्याचे काम गुरुवारपासून पालिका प्रशासनाने हाती घेतले आहे या ठिकाणी अद्यावत असे नवीन कॉम्प्लेक्स उभारण्यात येणार आहे हे काम लवकरच हाती घेण्यात येणार असल्याने मंडईची इमारत पाडण्यात येत आहे. मात्र असे असले तरी मसाले व्यापाऱ्यानी स्थलांतर न करता इमारत पाडण्याचे काम हाती घेतल्याने आश्चर्य व्यक्त…

Read More

आंगणेवाडीतील जिल्हास्तरीय एकेरी नृत्य स्पर्धेत समर्थ गवंडी विजेता…

⚡मालवण ता.२४-: आंगणेवाडी येथील श्रीदेवी भराडी मातेच्या सुवर्णकलश स्थापना वर्धापन दिनानिमित्त आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांच्यावतीनेसंपन्न झालेल्या जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेमध्ये रेडी येथील समर्थ गवंडीने प्रथम क्रमांक पटकाविला. स्पर्धेमध्ये एकूण 30 स्पर्धक सहभागी झाले होते.अतिशय रोमहर्षक ठरलेल्या या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक विभागून नंदिनी बिले सावंतवाडी आणि प्रेयश पवार कणकवली यांनी पटकावला तर तृतीय क्रमांक मृणाल सावंत…

Read More

विद्यामंदिर कणकवली येथे ग्राहक कायद्याचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन…

⚡कणकवली ता.२४-: विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेमध्ये ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा कणकवलीच्यावतीने विद्यार्थांना ग्राहक चळवळीची माहिती विविध कायद्याच्या आधारे दिली. ग्राहक आणि दुकानदार यांच्यामध्ये समन्वय नसल्यामुळे अनेक वस्तूच्या खरेदीमध्ये भेसळ आढळून येथे ग्राहक फसला जातो त्याची पिळवणूक होते . अर्थिक कुचंबना निर्माण होते यासाठी ग्राहकानी नेहमी जागृत रहाणे महत्वाचे आहे . ग्राहक पंचायत आणि ग्राहक याविषयी सुगम…

Read More

पत्रकाराला धमकी दिल्यापरकरणी कणकवलीतील डॉक्टरवर गुन्हा दाखल…

पत्रकार संरक्षण कायद्यानुसार जिल्ह्यातील पहिला गुन्हा.. कणकवली 24 नोव्हेंबर (प्रतिनिधी)-कणकवली उपजिल्हा रुग्णालयात गरोदर मातांना प्रसुतीसाठी करावी लागते वणवण. अशा स्वरुपाची बातमी सिंधुदुर्ग 24 तास या डिजिटल माध्यमात देण्यात आली होती. या डिजिटल माध्यमाचे प्रतिनिधी भगवान लोके यांना फोन करून अपमानास्पद बोलत मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी उपजिल्हा रुग्णालयाच्या स्त्रीरोगतज्ञ डॉ. अर्पिता महेंद्र आचरेकर यांच्याविरुद्ध महाराष्ट्र प्रसारमाध्यम…

Read More

न्हावेली तिरोडा नाणोस व गूळदुवे भागातील बिबट्या तसेच पटेरी वाघाचा बंदोबस्त करा…

मनसेची वन विभागाकडे मागणी; कारवाई न झाल्यास बोंबाबोंब आंदोलन.. ⚡सावंतवाडी ता.२४-: न्हावेली तिरोडा नाणोस व गूळदुवे पंचक्रोशीतील बिबट्या तसेच पटेरी वाघाच्या वाढत्या उपद्रवाबाबत शुक्रवारी ग्रामस्थांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारया समवेत येथील उपवनसंरक्षक कार्यालयात धडक दिली. यावेळी उपवनसंरक्षक नवाकिशोर रेड्डी यांची भेट घेत वाघ व बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येऊन येत्या पंधरा दिवसात ही कारवाई…

Read More

कणकवली 2 डिसेंबर रोजी एक दिवस छोट्यांचा…

समीर नलावडे मित्रमंडळाचे आयोजन;खाऊ गल्लीसह अनेक मनोरंजनाचे उपक्रम.. ⚡कणकवली ता.२४-: समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने 2 डिसेंबर रोजी कणकवली चौंडेश्वरी मंदिरानजीक गणपती साना येथे एक छोट्या मुलांसाठी एक दिवस छोट्यांसाठी, खाऊ गल्ली उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 2 डिसेंबर रोजी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते सायंकाळी 5.30 वाजता या उपक्रमाचे उद्घाटन केले जाणार आहे. माजी नगराध्यक्ष…

Read More
You cannot copy content of this page