मोचेमाड येथे प्रभू रामचंद्रांच्या प्रतिकृतीचे पूजन…
⚡वेंगुर्ला ता.१६-: अयोध्येत २२ जानेवारीला होणा-या प्रभू रामचंद्राच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून मोचेमाड येथील गिरोबा मंदिरात प्रभू रामचंद्रांच्या प्रतिकृतीचे पूजन होणार आहे.
⚡वेंगुर्ला ता.१६-: अयोध्येत २२ जानेवारीला होणा-या प्रभू रामचंद्राच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून मोचेमाड येथील गिरोबा मंदिरात प्रभू रामचंद्रांच्या प्रतिकृतीचे पूजन होणार आहे.
⚡कणकवली ता.१६-: परमहंस भालचंद्र महाराज संस्थानच्या शैक्षणिक मंडळाच्यावतीने 7 जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (5वी) व पूर्व माध्यमिक (8 वी) शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला असून पूर्व उच्च प्राथमिकमध्ये भडगाव हायस्कूलचा रूद्र पिकुळकर (266)गुण मिळवून प्रथम, सावंतवाडी नं.2 चा सोहम गावडे (264 ) गुण मिळवून द्वितीय व सावंतवाडी नं.4 ची…
शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जयंती व राम मंदिर उदघाटनाच्या औचित्य:हरी खोबरेकर आणि शहर प्रमुख बाबी जोगी यांची माहिती.. ⚡मालवण ता.१६-:शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जयंती व राम मंदिर उदघाटनाच्या अनुषंगाने मालवण तालुका शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने दि १८ जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. दिनांक १८ जानेवारी रोजी सकाळी…
⚡सावंतवाडी ता.१६-:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशामधील शाळांसाठी सुरु केलेली महत्वाकांक्षीपी.एम. श्री. स्कुल योजनेमध्ये शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हयातील जिल्हा परिषदेच्या एकूण १३ शाळांचा समावेश करण्यात आलेला आहे. निवड झालेल्यामध्ये सावंतवाडी तालुक्यातुन भारतरत्न अटल बिहारी वायपेयी इंटनॅशनल स्कुल चराठे नं. १, व जिल्हा परिषद शाळा सावंतवाडी नं. २. वेंगुर्ले तालुक्यातील जिल्हा परिषद…
कातकरी समाज कुटुंबांना चादर व बेडशीट भेट.. ⚡कणकवली ता.१६-:कणकवली कांबळे गल्ली, बाबा भालचंद्र नगर, गणपती साना येथे कातकरी समाजाच्या वस्तीमध्ये “माऊली मित्र मंडळ, जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळ व संलग्न मित्र मंडळाचे सल्लागार ,पदाधिकारी व सदस्य मंडळींनी भेट दिली. जेष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर यांचे संकल्पनेतून, सल्लागार दादा कुडतरकर, सल्लागार व शालेय मित्र मंडळाचे अध्यक्ष…
धोंडी चिंदरकर:निलेश राणे मालवण कुडाळ विधानसभेचे उमेदवार निश्चित.. ⚡मालवण ता.१६-: सोशल मिडीयाचा वापर करून निलेश राणे हे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार असल्याच्या अफ़वा उठवल्या जात आहे. मात्र, खुद्द निलेश राणे यांनीच अनेकवेळा आपण लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक नसल्याचे पक्षाकडे आणि कार्यकर्त्यांकडेही जाहीर केलेले आहे. विरोधक या अफ़वा उठवत असून भाजप मधील काही जणही स्वतःच्या लॉबिंग साठी…
⚡सावंतवाडी ता.१६-: राज्यस्तरीय अॅबॅकस स्पर्धेसाठी स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल मधून एकूण बारा विद्यार्थी समाविष्ट झाले होते. बुद्धिमत्तेला चालना देणाऱ्या या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी इयत्ता पाचवीतील ‘ कु. हेरंभ नाटेकर’ या विद्यार्थ्याने राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तर, इयत्ता तिसरीतील ‘ कु. अद्वैत काळसेकर’ व इयत्ता चौथी मधील ‘…
परशुराम उपरकर:पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन. सिंधुदुर्गनगरी ता १६जिल्ह्यात राजरोस सुरु असलेल्या ऑनलाईन लॉटरी (जुगार), अवैद्य धंदे व अमली पदार्थाच्या विक्रिबाबत कठोर कारवाई करावी. याकडे जिल्हा पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधले आहेत. योग्य कारवाई न झाल्यास जनतेला सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडणार असल्याची माहिती माजी आमदार तथा मनसे राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी आज…
⚡कुडाळ ता.१६-: सिंधुदुर्ग जिल्हयातील वीज ग्राहकांना त्यांच्या मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. सिंधुदुर्गात मात्र महावितरणच्या दर्जाहीन सेवेमुळे ग्राहकांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेने वेळोवेळी निवेदनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील वीज ग्राहकांना उद्भवणाऱ्या समस्यांची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांस करून दिलेली असताना देखील अनेक महत्त्वाच्या व वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या तक्रारींचे निरसन आजतगायत महावितरणकडून…
अमोल टेंंबकर यांची माहिती:ओंकार कलामंच्या माध्यमातून श्रीराम वाचन मंदिर समोर कार्यक्रमाचे आयोजन.. ⚡सावंतवाडी,ता.१६-: अयोध्यात होणार्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत “जल्लोष रामलल्लाचा” हा आगळा वेगळा उपक्रम साजरा करण्यात येणार आहे. यात महाआरती, गरबा, दांडिया दिपोत्सवासह फटाक्याची आतिषबाजी, डिजेची जुगलबंदी कार्यक्रमाचे आकर्षण असणार आहे, अशी माहिती ओंकार कलामंचाचे अध्यक्ष अमोल टेंंबकर यांनी दिली. ओंकार कलामंच सावंतवाडी यांच्या माध्यमातून…