हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत…

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🙏🌺..हार्दिक स्वागत.. हार्दिक स्वागत.. हार्दिक स्वागत..🙏🌺 🙏🌺सोनुर्ली येथील श्री. देवी माऊलीच्या जत्रोत्सवाला येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत…!🙏🌺 ▪️ श्री.दिपकभाई केसरकर(शालेय शिक्षण मंत्री मराठी भाषा; महाराष्ट्र राज्य) 🙏🌺सर्व शिंदे शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते..🙏🌺 बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क 📲 करा-:9112069618

Read More

सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीचे मंत्री दीपक केसरकर यांनी घेतले दर्शन…

देवी चरणी लीन होत सर्वांना सुखी ठेव, घातले गाऱ्हाणे.. सावंतवाडी, ता. २७: दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीचा उद्या वार्षिक जत्रोत्सव होत असल्याने आज शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी सर्वांना सुखी ठेव, असे गाऱ्हाणे त्यांनी देवी चरणी घातले. यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, सरपंच…

Read More

अमित शहांकडून आम. नितेश राणे यांना शाब्बासकीची थाप…

तेलंगणा पेद्दापल्ली मधील उमेदवारांच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत आम. नितेश राणे.. ⚡कणकवली ता.२७-: तेलंगणा- पेद्दापल्ली विधानसभेचे उमेदवार श्री प्रदीप राव यांच्या सह पेद्दापल्ली जिल्ह्यातील भाजप उमेदवारांच्या प्रचाराची जबाबदारी असलेल्या आमदार नितेश राणे यांच्या कामाची भाजपचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दाखल घेत अभिनंदन केले. पेद्दापल्ली येथे कलेक्टर ऑफिस ग्राऊंडवर हेलीकॉप्टरने देशाचे गृहमंत्री अमित शहा…

Read More

भालावल सरपंच समीर परब यांनी माजी नगराध्यक्ष संजू परब यांची घेतली भेट…

भालावल प्राथमिक शाळेच्या शतक महोत्सवानिमित्त निमंत्रण देत केली चर्चा.. ⚡सावंतवाडी ता.२७-: भालावल सरपंच समीर परब यांनी आज माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या जगदंब येथील निवासस्थानी ग्रामस्थांच्या समावेत भेट घेतली. यावेळी 8 ते 10 डिसेंबर कालावधीत आयोजित केलेल्या भालावल प्राथमिक शाळेच्या शतक महोत्सव कार्यक्रमानिमित्त परब यांना निमंत्रण देत नियोजना संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी सरपंच यांनी…

Read More

मालवण कट्टा येथील रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

आभाळमाया ग्रुप आणि जी. एच. फिटनेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन :२१६ रक्तदात्यांनी केले रक्तदान.. ⚡मालवण ता.२७-: सहकारमहर्षी कै. प्रा. डी. बी. ढोलम यांच्या स्मृती प्रित्यर्थ आभाळमाया ग्रुप आणि जी. एच. फिटनेस, कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने काल रविवारी आयोजित रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि तब्बल २१६ रक्तदात्यांनी रक्तदान केले त्यात २१ महिलांचा सहभाग होता….

Read More

ओबीसी समाजाने कुणालाही बळी पडू नये…

वामन मेश्राम:सावंतवाडीत राज्यस्तरीय महाप्रबोधन शिबिर संपन्न.. ⚡सावंतवाडी ता.२७-: आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी मध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे .ओबीसी समाज महाराष्ट्रात संघटित नसल्यामुळे ओबीसी समाजाला बळी पडले जात आहे .ओबीसी समाजाने कुणालाही बळी पडता कामा नये असे प्रतिपादन भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी सावंतवाडीत आयोजित केलेल्या राज्यस्तरीय महाप्रबोधन शिबिरात केले….

Read More

संविधान फक्त कायदयाचे पुस्तक नसुन भारतीयांच्या मानवमूक्तीचे द्वार…

प्रफुल्ल जाधव:वैभववाडी डाॕ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे संविधान दिन संपन्न. ⚡वैभववाडी ता.२७-: भारतीय संविधान हे विषमतावादी समाजरचना करणाऱ्या मनुस्मृतीच्या विरोधातील हुंकार आहे. संविधान फक्त कायदयाचे पुस्तक नसुन भारतीयांच्या मानवमूक्तीचे द्वार आहे. भारतीय संविधान तयार करतांना अनेक देशांच्या संविधानाचा अभ्यास केला असला तरी ते कोणत्याही देशाकडून घेतलेले नाही. भारतभूमीच्या संस्कृतीतुनच संविधानाची निर्मिती झाली आहे. लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाची…

Read More

संविधान बचाव यात्रा २९ नोव्हेंबर रोजी वैभववाडीत…

⚡वैभववाडी ता २७-: रिपब्लिकन सेना महाराष्ट्र यांच्यावतीने डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु , इंदुमिल आंदोलनाचे प्रणेते रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेली संविधान बचाव यात्रा बुधवार दिनांक २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वा. वैभववाडी येथे येणार आहे. अशी माहिती रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण जाधव  यांनी देत सर्व संविधान प्रेमी नागरीकांनी उपस्थित राहावे,…

Read More

मालवण ग्रामदैवत सातेरी मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा…

युवाईने केलेली कागदी फुलांची तिरंगी माळ व चांद्रयान ३ चा देखावा ठरले आकर्षण.. ⚡मालवण ता.२७-:मालवण देऊळवाडा येथील मालवणचे ग्रामदैवत श्री देवी सातेरी मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव व दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी काढण्यात आलेली श्री देव रामेश्वर – श्री देव नारायण यांची पालखी मिरवणूक व सुमारे ३०० कागदी फुलांच्या माळांची आरास आणि २…

Read More

खांबाळे येथील श्री.देवी आदिष्टाचा सप्ताह २२ डिसेंबरला…

⚡वैभववाडी ता.२७-: खांबाळे येथील श्री.देवी आदिष्टाचा सप्ताह तथा जत्रौत्सव २२ डिसेंबरला होणार आहे.या जत्रौत्सवानिमित्त भव्य भजनस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेत सिंधुदुर्ग,रत्नागिरी आणि कोल्हापुर जिल्हयातील भजनी मंडळांना सहभागी होता येणार आहे.स्पर्धेतील प्रथम विजेत्यास १५ हजार १११व चषक,व्दितीय क्रमांकास १० हजार१११ व चषक,तृतीय क्रमांकास ७ हजार१११ व चषक ,चतृर्थ क्रमांकास ५ हजार१११,पाचवे-तीन हजार१११,व चषक अशी बक्षिसे…

Read More
You cannot copy content of this page