भारतीय नौदल युद्धनौका द्वारे मालवण समुद्रपरिक्षेत्रात प्रात्यक्षिकांचे आयोजन…
⚡सिंधुदूर्गनगरी ता.२८-:भारतीय नौदल युद्धनौकाद्वारे मालवण समुद्रपरिक्षेत्रात27 नोव्हेंबर ते 04 डिसेंबर 23 दरम्यान प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे. 23 व्या नौदल दिनाच्या समारंभाचा भाग म्हणून 04 डिसेंबर 2023 रोजी तारकर्ली समुद्रकिनाऱ्यावर भारतीय नौदल युद्धनौकाद्वारे प्रात्यक्षिके घेण्यात येणार आहेत. नौदलाची युद्धनौका 27 नोव्हेंबर 2023 ते 03 डिसेंबर 2023 दरम्यान तालीम देखील करतील यामध्ये किनार्याजवळील मार्गांचा समावेश असणार…
