450 रुपयात घरगुती गॅस सिलिंडर महाराष्ट्रात का नाही…?
इर्शाद शेख यांचा सवाल:मोदींचा महाराष्ट्रातील जनतेवर अन्याय… ⚡ओरोस ता.२८-: राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने राजस्थानात भाजपची सत्ता आली तर घरगुती गॅस सिलिंडर 450 रुपयात देण्याचे आश्वासन दिले आहे. याला मोदींची गॅरेंटी म्हणून संपूर्ण राजस्थानात सगळीकडे मोठे मोठे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. जर सत्ता आली तर राजस्थानात भाजप 450 रुपयात गॅस सिलिंडर देणार असेल तर महाराष्ट्रात भाजपचीच…
