सौ.वेदिका विशाल परब ; जाॅब फेअरमध्ये केले मार्गदर्शन
⚡सावंतवाडी ता.१२-: बाहेरच्या जगात खंबीर उभे राहायचे असेल तर पहीले प्रत्येकाने घरातून बाहेर पडा, नोकऱ्या म्हटल्या की त्या देवाच्या कुठल्याही टोकाला असू शकतात म्हणूनच आकाशी झेप घे रे पाखरा तोडी सोन्याचा पिंजरा…घरातून बाहेर पडा आणि यशाला गवसणी घाला असे आवाहन सौ वेदिका परब यांनी सिंधूरत्न जाॅब फेअर प्रसंगी उपस्थित मुला मुलींना केले यावेळी सौ. परब यांच्या हस्ते युवक युवतींना कंपन्याचे ऑफर लेटर वाटप करण्यात आले.
