किक बॉक्सिंग स्पर्धेत देशाच प्रतिनिधित्व करणाऱ्या रुतिक सावंतला मनसे कडून आर्थिक मदत…

⚡सावंतवाडी ता.१२-: किक बॉक्सिंग या क्रिडा प्रकारात राज्य व देश पातळीवर अनेक पदक जिंकणाऱ्या तसेच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ओवळीये गावच्या रुतिक सावंत या तरुणास मनसे मार्फत आर्थिक मदत करण्यात आली असून या क्रिडा प्रकारात भविष्यात देशाला मोठे यश मिळवून देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे या तरुण क्रीडापटूंने सांगितले आहे.

या वेळी मनसे जिल्हाध्यक्ष अँड. अनिल केसरकर , परिवहन जिल्हाध्यक्ष राजू कासकर ,उपतालुका अध्यक्ष. अतुल केसरकर ,रोशन सावंत ,संकेत कामतेकर,नित्यानंद परब, निहाल वडर ,प्रसन्न सावंत इत्यादी उपस्थित होते.

You cannot copy content of this page