कणकवली येथील महायुतीच्या मेळाव्यात राहणार उपस्थित..
⚡कणकवली ता.१२-: राज्याच्या महिला व बाल विकासमंत्री अदिती तटकरे 14 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. कणकवली येथे आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या मेळाव्यात त्या उपस्थित राहून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
