आशिष सुभेदार यांचा वाढदिवस साजरा…
माजी आमदार परशुराम उपरकर यांची उपस्थिती:कामाचे कौतुक करत पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा… ⚡सावंतवाडी ता.१२-: महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा सावंतवाडी मनसे माजी शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांचा वाढदिवस मनसेचे राज्य सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उर्फ (जीजी) उपरकर व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी श्री उपरकर यांनी आशिष सुभेदार यांच्या कामाचे कौतुक…
