समन्वय समितीच्या 14 डिसेंबर पासूनच्या बेमुदत संपास सीटूचा जाहीर पाठिंबा…
⚡कणकवली ता.११-:राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी 14 डिसेंबर पासून बेमुदत संपावर जात आहेत, या संपाची दखल राज्य शासनाने ताबडतोब घेऊन त्यांच्या न्याय मागण्याबाबत सकारात्मक तोडगा काढावा. असे आवाहन सीटू संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्या अध्यक्षा कॉ. प्रियांका तावडे व सचिव कॉ. विजया पाटील यांनी करीत संपालापाठिंबा दर्शविला आहे. जुनी पेन्शन योजना…
