एडवोकेट प्रोटेक्शन ॲक्ट त्वरित लागू करा…

तालुका वकील संघटनेचे प्रांतअधिकाऱ्यांना निवेदन; अहमदनगर वकील दांपत्य हत्या प्रकरण..

⚡सावंतवाडी ता.३०-: अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी गावात राहणाऱ्या वकील दाम्पत्या अँड. राजाराम आढाव व अँड.मनीषा आढाव यांची 25 जानेवारी रोजी निर्गुण झालेल्या हत्येच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी वकील संघटनेच्या वतीने प्रांताधिकारी सुशांत पानवेकर यांची भेट घेत वकिलांच्या संरक्षणाकरिता एडवोकेट प्रोटेक्शन अॅक्ट त्वरित संमत लागू करावा याबाबतचे निवेदन दिले तसेच या हत्या प्रकरणी जोरदार निषेध व्यक्त केला.

You cannot copy content of this page