कुडाळ पोलिसांनी रशियन नागरिकांची हरवलेली बॅग मिळवून दिली परत…
⚡कुडाळ ता.११-: एक रशियन नागरिक रविवार, १० डिसेंबर रोजी दिल्लीहून गोवा येथे मंगला एक्सप्रेसने जात असताना दुपारी ३ वा. दरम्यान त्याचा मोबाईल कुडाळ रेल्वेस्टेशनच्या पुढे हातातून पडला. त्याने रेल्वे झाराप स्टेशनच्या पुढे आल्यावर रेल्वेतील इमर्जन्सी चैन ओढून रेल्वे थांबवली. त्यानंतर रशियन नागरिक रेल्वेतून आपली बॅग घेऊन मोबाईल शोधण्याकरिता रेल्वेतून खाली उतरला व रेल्वे ट्रॅकवरून कुडाळच्या…
