ओटवणेचा रोहित वरेकर आर्ट स्कॉलरशिपसह पुरस्काराने सन्मानित…
⚡सावंतवाडी ता.१०-: नवी दिल्ली येथील कला साक्षी मेमोरियल ट्रस्टच्या मेटरिंग कार्यशाळा आणि प्रदर्शनसाठी ओटवणे गावचा युवा आर्टिस्ट रोहित सुरेश वरेकर याची निवड झाली असुन या प्रदर्शनाच्या समारोप सोहळ्यात रोहित वरेकर याला या ट्रस्टच्या आर्ट स्कॉलरशिपच्या रोख पारितोषिकासह आर्ट पुरस्काराने मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.रोहित वरेकर याची पश्चिम बंगालच्या विश्वभारती विद्यापीठ शांतिनिकेतनचा विद्यार्थी म्हणून या स्कॉलरशिपसाठी…
