सावंतवाडीत काळ्या काचेच्या गाडींवर कडक कारवाई…

पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी मार्गदर्शनाखाली पेट्रोलिंग

सावंतवाडी ता.२७-:सावंतवाडी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत संपूर्ण शहर तसेच शहरातील निर्जन स्थळी सतर्क पेट्रोलिंग करण्यात आली, पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांनी जेवढ्या काळा काचेच्या गाड्या मिळाल्या त्यांच्यावर कडक कारवाई करत काचा वरील काळी फिल्म कारचालक यांना काढायला लावली. त्यांच्यावर काळी काच फॅन्सी नंबर प्लेट सदराखाली दंडात्मक कारवाई केली. सदर कारवाईच्या वेळी सावंतवाडी पोलीस ठाण्याचे ट्राफिक पोलीस तसेच पोलिसांबलदार असे सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page