तालुका विविध औद्योगिक सहकारी संस्थेच्या निवडणुकीत उत्कर्ष पॅनलनचा दणदणीत विजय…

⚡सावंतवाडी ता.१०-: तालुका विविध औद्योगिक सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत गजानन सावंत यांच्या नेतृत्वाखाली उत्कर्ष पॅनलने सर्व अकरा जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला. सहकार क्षेत्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने घवघवीत यश संपादन केले. सावंतवाडी तालुका विविध औद्योगिक सहकारी संस्थेची रविवारी निवडणूक झाली त्यात विद्यमान चेअरमन सुरेश सावंत यांना पराभवाला सामोरे जावे लागले. या निवडणुकीत उत्कर्ष पॅनलचे…

Read More

शिस्तबद्ध शाळा अशी मिशनरी शाळांची एक वेगळीच ओळख…

अन्वर खान:प्रशालेच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे शानदार उद्घाटन.. ⚡बांदा ता.१०-: दिव्य ज्योती प्रशालेने बांदा पंचक्रोशीला अनेक गुणवान विद्यार्थी घडवून दिलेले आहेत. त्यांच्यातील गुणवत्तेसोबतच त्यांच्या संस्कारांची, शिस्तीची झलक विद्यार्थी समाजात वावरताना दिसून येते. मिशनरी शाळा या नेहमीच शिस्तीसाठी प्रसिद्ध आहेत. शाळेतील शिस्त ,विद्यार्थ्यांची शारीरीक क्षमता ही वाखणण्याजोगी आहे .एक सुजाण नागरिक व नेतृत्व घडवण्याचे काम खेळ करतात….

Read More

पत्रकारांच्या विविध समस्यांसाठी शासनाची उच्चस्तरीय समिती…

⚡सिंधुदुर्गनगरी ता. १०-: पत्रकारांच्या विविधमागण्या समस्यांबाबत शासनाने अभ्यास करण्यासाठी अभ्यास गट उच्चस्तरीय समिती नेमली असून या अभ्यास गट माध्यमातून पत्रकारांच्या विविध मागण्यांबाबत अभ्यास करून माहिती व जनसंपर्क विभागामार्फत शासनाला अहवाल सादर केला जाणार आहे राज्यातील पत्रकारांच्या विविध प्रश्नांबाबत वेळोवेळी चर्चा होऊन आंदोलने उपोषणे काळेफिती लावून काम करणे अशा अनेक समस्या बाबत सातत्याने चर्चा झाली चौथा…

Read More

विद्यार्थीनी मृत्यूप्रकरणी अॅकेडमी संचालकाला जामीन मंजूर…

⚡देवगड ता.१०-: देवगड समुद्रकिनाऱ्यावर विद्यार्थ्यांना सहलीकरिता नेऊन निष्काळजीपणे व हयगयीने मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी निगडी (पुणे) येथील खाजगी सैनिक अॅकेडमीचे संचालक नितीन गंगाधर माने यांना देवगड पोलीसांनी अटक करुन न्यायालयात हजर केले असता देवगड प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन.बी. घाडगे यांनी रक्कम रु. १५,०००/- सशर्त जामीन मंजूर करत मुक्तता करण्याचे आदेश दिले आहेत. याकामी आरोपीतर्फे अॅड. कौस्तुभ…

Read More

युवासेनेने उचललेला आरोग्याचा वसा कौतुकास्पद…

अरुण दुधवडकर:कलमठ येथील आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.. कणकवली 10 डिसेंबर (प्रतिनिधी)- कणकवली मतदार संघातील आरोग्य यंत्रणा सत्याधारांनी व्हेंटिलेटरवर ठेवली आहे. मतदार संघातील जनतेला चांगली आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी युवा सेनेच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष सुशांत नाईक यांनी आरोग्य सेवेचा उचललेला वसा अत्यंत कौतुकास्पद आहे. आरोग्य चांगले असेल तर माणसाला प्रत्येक गोष्टीचा आनंद घेता येतो. या…

Read More

माऊली मित्रमंडळ,कणकवलीने माजी आम. हुस्नबानु खलिफे यांची भेट…

⚡कणकवली ता.१०-: कणकवली येथील माऊली मित्रमंडळ, शालेय मित्रमंडळ आणि नगरपंचायत जुने भाजी मार्केट यांच्या हस्ते राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या विधान परिषदेच्या माजी आमदार हुस्नबानु खलिफे यांच्या राजापुर येथील निवासस्थानी भेट दिली. राष्ट्रीय काँग्रेस माजी जिल्हाध्यक्षविकासभाई सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मित्रमंडळाचे संस्थापक राजेंद्र मनोहर पेडणेकर मित्रमंडळाचे सदस्य यांनी विविध सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समस्यांवर चर्चा करत पेडणेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या…

Read More

रानडुकरांची व साळींदराची शिकार करून इन्स्टाग्राम वर व्हिडिओ व्हायरल करणारा आरोपी वन विभागाच्या ताब्यात…

सावंतवाडी वन विभाग व फिरतेपथक सांगली यांची संयुक्त कारवाई ⚡सावंतवाडी ता.१०-: रानडुक्कर व साळिंदर या वन्यप्राण्यांची निर्दयपणे शिकार करून इन्स्टाग्राम या समाज माध्यमावर व्हिडिओ अपलोड करणाऱ्या रोहित कोळी नामक आरोपीला वन विभागाने सांगली मधून ताब्यात घेतले. याची हकीकत अशी की आपल्या rohit_koli_shikarvala या इन्स्टाग्राम अकाउंटवर रानडुक्कर तसेच साळींदर यांची शिकार करून व्हिडिओ व्हायरल करणारा आरोपी…

Read More

बेपत्ता राम डीचोलकर याचा मृतदेह सापडला…

देवगड समुद्रातील मृतांची संख्या झाली पाच.. ⚡देवगड ता.१०-: देवगड समुद्रात समुद्र स्नानाचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या मृतांची संख्या आता पाच झाली असून बेपत्ता असलेला राम डिचोलकर याचा मृतदेह सापडून आला आहे. यापूर्वीच पुणे चिंचवड येथील सैनिक स्कूलच्या चार विद्यार्थिनी बुडून मृत्यू पावल्या होत्या त्यांची शव काल मिळाली मात्र पाचवा राम डिचलकर बेपत्ता होता त्याचे शवही आता…

Read More

संत रोहिदास भवनाचे काम अंतिम टप्प्यात…

ॲड.अनिल निरवडेकर; पालकमंत्र्यांच्या माध्यमातून दिड कोटीची तरतुद.. ⚡सावंतवाडी ता.१०-: सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या सावंतवाडी तालुका शाखेच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमांमध्ये बोलताना मंडळाचे माजी जिल्हाध्यक्ष अॅड अनिल निरवडेकर यांनी चर्मकार समाज बांधवांचे हक्काचे ओरस येथील संत रोहिदास भवनाचे काम अंतिम टप्प्यात आले असून येत्या महिनाभरात यासाठी…

Read More

कातवड येथील ब्राह्मण देवाचा १ रोजी वर्धापन दिन सोहळा…

⚡मालवण ता.१०-: मालवण तालुक्यातील कातवड गावचे ग्रामदैवत श्री देव ब्राह्मण देवाचा १५ वा वर्धापन दिन सोहळा दि. १ जानेवारी रोजी होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. सकाळी ८ वा. श्री ब्राह्मण देवाचे विधिवत पूजन, दुपारी १ वा. महाप्रसाद, दुपारी ३ वा. श्री सत्यनारायण महापूजा, तीर्थप्रसाद, महाप्रसाद, सायंकाळी ७ वा. स्थानिक ग्रामस्थांचे…

Read More
You cannot copy content of this page