शासनाची नैसर्गिक शेती अभियानाला मान्यता…
ब्रिगेडियर सुधीर सावंत:४५०० हेक्टर क्षेत्रावर करणार नैसर्गिक शेती.. सिंधुदुर्गनगरी ता १२रासायनिक अवशेषमुक्त अन्न निर्मितीसाठी नैसर्गिक शेतीचे स्थान अधोरेखित झाले आहे.डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियानाला शासनाने मंजूरी दिली असून नैसर्गिक शेती मिशनची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्यात४५०० हेक्टर क्षेत्रावर नैसर्गिक शेती उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती बिग्रेडियर सुधिर सावंत यांनी पत्रकार परिषदेत आज दिली. शेतकऱ्यांना जीवनात…
