पी.एम विश्वकर्मा योजनेचा माजगाव ग्रामपंचायत सेंटरचा ऑनलाईन शुभारंभ…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ..

सावंतवाडी ता.०१ : पी.एम विश्वकर्मा योजनेच्या माजगाव ग्रामपंचायत सेंटरचे ऑनलाईन उदघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी ग्रामपंचायतमध्ये भाजप विधानसभा प्रमुख राजन तेली, माजी नगराध्यक्षा संजु परब , सरपंच डॉ. अर्चना सावंत, बाळा वेजरे उपस्थित होते. यावेळी ज्ञानदा शिक्षण संस्थेचे आइडियल स्किल डेव्हलपमेंट सेंटर व ग्रामपंचायत माजगाव यांच्यावतीने सरपंच अर्चना सावंत, आइडियल स्किल डेव्हलपमेंट सेंटर चे संचालक प्रोफेसर हरिभाऊ भिसे व इतर ग्रामपंचायत सदस्यचे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

You cannot copy content of this page