भाजप युवा मोर्चा आयोजित नमो चषक कबड्डी स्पर्धेत सिंहगर्जना आयनोडे संघ प्रथम…

तर युवा कमांडो संघ उपविजेते: राजन तेली यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन..

⚡सावंतवाडी ता.३१-: भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा आयोजित नमो चषक क्रीडा स्पर्धा अंतर्गत आयोजित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत सिंहगर्जना आयनोडे संघाने विजेता विजेतेपद पटकावले तर युवा कमांडो संघाला उपविजेते पदावर समाधानी मानावे लागले. या स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते करण्यात आले.

ही स्पर्धा भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली यांच्या सौजन्याने आयोजन करण्यात येत असून यावी खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.दरम्यान महिला गटात दोडामार्ग येथील संघ विजय तर भेडशी संघ उपविजेता ठरले.

You cannot copy content of this page