सरपंच गुणाजी गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त वेत्ये गावात विविध कार्यक्रमाचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.३१-: वेत्ये गावचे सरपंच श्री गुणाजी गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री कलेश्वर युवा कला क्रीडा मंडळ यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे व सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन आज आले आहे.

हा कार्यक्रम आज सायंकाळी साडेआठ वाजता आयोजित करण्यात आले असून यावेळी गाव मर्यादित इंटरवाॅर्ड हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.

You cannot copy content of this page