रत्नागिरी -सिंधुदुर्ग मधून महायुतीचा उमेदवार किरण सामंतच हवे…
राजा गावकर:पक्षादेश महत्त्वाचा; त्यामुळे पक्ष आणि महायुती देईल त्या उमेदवाराचं प्रामाणिकपणे काम करणार.. ⚡मालवण ता.०८-: रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार हा शिवसेनेचा असावा आणि त्यात करून किरण उर्फ भैय्या शेठ सामंत यांनाच उमेदवारी मिळावी असे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची ईच्छा असल्याचे मत शिवसेना शिंदे गटाचे मालवण तालुकाप्रमुख श्री राजा गावकर यांनी व्यक्त केले…
