विशाल परब याच्याकडून रमजान ईदच्या मुस्लिम बांधवाना शुभेच्छा…

सावंतवाडी ता.०८-:मुस्लिम बांधवांचा महत्वाचा सण रमजान ईद निमित्त युवा उद्योजक विशाल परब यांनी शुभेच्छा देत त्यांना खिरकुरम्याचे साहित्य वाटप केले. मुस्लिम बांधवांच्या सुखदुःखात यापुढे नेहमी आम्ही सोबत राहू असा शब्दही श्री परब यांनी दिला.

याप्रसंगी माजी नगरसेवक राजू बेग माजी नगरसेविका दिपाली भालेकर, सामजीक कार्यकर्ते दिलीप भालेकर, अजय सावंत ,अमित परब, केतन आजगावकर,आदी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page