राधाकृष्ण नृत्य रोंबाट स्पर्धेत गणेशकृपा संघ प्रथम…
गावडोबा कलेश्वर संघ द्वितीय, गजानन भजन मंडळ तृतीय ः कलाविष्कार ठरले लक्षवेधी.. ⚡कणकवली ता.०८-: कै. सुरेश धडाम यांच्या स्मृतिनिमित्त महापुरुष मित्रमंडळाने झेंडा चौकात आयोजित केलेल्या राधाकृष्ण नृत्य रोंबाट स्पर्धेत विविध संघांनी सादर केलेले कलाविष्कार लक्षवेधी ठरले. या स्पर्धेत गणेशकृपा तेंडोली-कुडाळ संघाने प्रथम क्रमांक मिळवला. गावडोबा कलेश्वर राईचीवाडी संघाने द्वितीय तर गजानन भजन मंडळ, नेरूर-कुडाळ संघाने…
