पिंगुळीत साकारणार कुडाळदेशकर भवन…
गौड ब्राम्हण प्रतिष्ठानचे सिंधुदुर्ग अध्यक्ष रणजित देसाई यांची घोषणा ⚡कुडाळ ता.१६-: मागील अनेक वर्ष प्रतीक्षेत असलेले कुडाळदेशकर ज्ञातीबांधवांचे स्वप्न कुडाळदेशकर भवनाच्या रूपात लवकरच साकारणार आहे. कुडाळ तालुक्यात पिंगुळी येथे कुडाळदेशकर भवन उभारले जाणार असल्याची घोषणा कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे अध्यक्ष रणजीत देसाई यांनी “स्नेहबंध २०२४” या कार्यक्रमादरम्यान दिली. कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठानच्या…
