Headlines

सेवांगणच्यावतीने २० रोजी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा..

⚡मालवण ता.१०-: भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बॅ. नाथ पै सेवांगण यांच्यावतीन बाबासाहेब सर्वांचे या कार्यक्रमाअंतर्गत २० एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता बॅ. नाथ पै सेवांगण मालवण येथे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शालेय गटासाठी (पाचवी ते दहावी) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील एक प्रसंग तर खुल्या गटासाठी माझ्या मताची…

Read More

वरवडेत सुरु होणार स्वमग्न मुलांसाठी स्कूल…

डॉ. विद्याधर तायशेटे यांची माहिती ः 18 एप्रिलपासून समर कॅम्प फॉर स्पेशल किड्स.. ⚡कणकवली ता.१०-: ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, वरवडे व नव दिव्यांग फाऊंडेशन संस्थेच्या सहकार्याने येत्या शैक्षणिक वर्षापासून स्वमग्न (गतीमंद) मुलांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिले आयडियल स्पेशल स्कूल सुरु केले जाणार आहे. जिल्ह्यातील स्वमग्न मुलांना स्वावलंबी बनवणे आणि त्यांच्यामध्ये असलेल्या…

Read More

रेवतळे येथे गळफास लावलेल्या स्थितीत आढळला तरुणाचा मृतदेह…

⚡मालवण ता.१०-: मालवण रेवतळे येथील सुनिल महादेव खरात (वय ३२) या तरुणाचा मृतदेह नायलॉनच्या दोरीने गळफास लावलेल्या स्थितीत आज बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आला. याप्रकरणी त्याचा भाऊ विनय खरात याने मालवण पोलीस स्थानकात खबर दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुनिल खरात हा रेवतळे येथे भाड्याच्या खोलीत रहात होता. बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या…

Read More

राज्याच्या राजकारणात सक्रिय नाही त्यांना राज्यात काय घडेल हे कसे समजणार…

मंत्री दिपक केसरकर यांचा प्रविण भोसले यांना टोला:उमेदवारी कोणालाही मिळो आम्ही त्यांना निवडून आणणार.. ⚡सावंतवाडी ता.१०-: मला सहा महिन्यापूर्वीच लोकसभेची ऑफर होती मात्र मी ती स्विकारली नाही त्यामुळे जे राज्याच्या राजकारणात सक्रिय नाही त्यांना राज्यात काय घडेल हे कसे समजणार असा टोला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांना लगावला. तर…

Read More

देवबाग येथील चेतन हनुमान मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व हनुमान जन्मोत्सव सोहळा…

⚡मालवण ता.१०-: देवबाग येथील श्री चेतन हनुमान मंदिराच्या नूतन वास्तू मध्ये दि. २१ एप्रिल रोजी श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व दि. २३ एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव सोहळा साजरा होणार आहे. यानिमित्त मंदिरात दि. १९ ते २६ एप्रिल या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त शुक्रवार दि. १९ एप्रिल रोजी दुपारी…

Read More

ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत कोळंब कातवड प्राथमिक शाळेचे यश…

⚡मालवण ता.१०-: ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळंब कातवड शाळेचे ३ पैकी ३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये कु. वेदराज अंकुश कणेरकर (इयत्ता- दुसरी) याने १०० पैकी ९८ गुण प्राप्त करत गोल्ड मेडल मिळवून जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळवला तर ऑल इंडिया रँकमध्ये तो २९ वा आला. तसेच कु. सुनंदा आनंद धुरी (इ.२ री…

Read More

नीतेश राणे हे दुसरे किरीट सोमय्या…

युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची टीका; नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा किती विकास केला.? ⚡कणकवली ता.१०-: केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा किती विकास केला आहे, किती जणांना रोजगार दिला आहे, याबाबत आमदार नीतेश राणे यांनी आपल्या वडिलांना जाब विचारला हवा, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केली.नीतेश राणे…

Read More

महेश सारंग, सुधीर आडीवरेकर यांनी दिल्या मंत्री राणें यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा…

⚡सावंतवाडी ता.१०-: जिल्हा बँक संचालक महेश सारंग युवा नेते सुधीर आडीवरेकर यांनी आज आपल्या सहकाऱ्यांच्या समावेत मंत्री नारायण राणे यांची भेट घेत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. श्री.राणें यांच आज वाढदिवस होत असून यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षा होत आहे. यावेळी माजी नगरसेवक अँड परिमल नाईक,उदय नाईक आदी उपस्थित होते.

Read More

रमजान ईद निमित्त अर्षद बेग कडून मुस्लिम समाज्यातील गरब गरजू महिलांना कपडे वाटप…

⚡सावंतवाडी ता.१०-: मुस्लिम समाजातील पवित्र समजली जाणारा रमजान ईद निमित्त युवा नेते अर्षद बेग व ऑल इंडिया मुस्लिम ओ.बी.सी सिंधुदुर्ग अल-नकाब सेंटर,बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मुस्लिम समाजातील गरीब व गरजू महिलांना कपडे वाटप करण्यात आले.या प्रसंगी अन्वर बेग उपस्थित होते..

Read More

सावंतवाडीच्या गंजीफा, लाकडी खेळण्यांना ‘जीआय’ मानांकन…

युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले:नरेंद्र मोदींना ‘गंजीफा’ देणार भेट.. ⚡सावंतवाडी : ऐतिहासिक सावंतवाडी लॅकरवेअर्स यांच्या ‘गंजीफा’ या कलेसाठी व सावंतवाडीती सुप्रसिद्ध ‘लाकडी खेळणी’ यांसाठी भौगोलिक (जीआय) मानांकन प्राप्त झालं आहे अशी माहिती सावंतवाडी राजघराण्याचे राजेसाहेब खेमसावंत भोंसले व राणीसाहेब शुभदादेवी भोंसले यांनी दिली‌.मेक इन इंडियाच्या माध्यमातून हस्तकलांना प्रोत्साहन देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘गंजीफा’ भेट स्वरूपात देणार…

Read More
You cannot copy content of this page