महेश सारंग, सुधीर आडीवरेकर यांनी दिल्या मंत्री राणें यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा…

⚡सावंतवाडी ता.१०-: जिल्हा बँक संचालक महेश सारंग युवा नेते सुधीर आडीवरेकर यांनी आज आपल्या सहकाऱ्यांच्या समावेत मंत्री नारायण राणे यांची भेट घेत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. श्री.राणें यांच आज वाढदिवस होत असून यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षा होत आहे.

यावेळी माजी नगरसेवक अँड परिमल नाईक,उदय नाईक आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page